हार्दिक अभिनंदन!

हार्दिक अभिनंदन !💐💐💐
       
        सांगली जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रातील एक तेजस्वी स्त्री व्यक्तिमत्व, लोकसाहित्याच्या अभ्यासिका, साहित्यिका डॉ.तारा भवाळकर यांची नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी   निवड झाली आहे.
        डॉ. तारा भवाळकर यांचे आपल्या संस्थेच्या ग. दि. माडगूळकर स्मृती- व्याख्यानमालेत स्त्रियांचे प्रश्न या विषयावर एक व्याख्यान झालेले होते.
 त्यांच्या निवडीने  सांगली जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात आनंदोत्सव साजरा होत आहे.  आपल्या प्रशालेच्या व दि. फ्रेंडस् असोसिएशन जत संस्थेच्या वतीने त्यांचे मनस्वी हार्दिक अभिनंदन!💐💐💐
                   - श्री.पंडित कांबळे,मुख्याध्यापक 
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत ता.जत जि.सांगली.

Comments