लायन‌ आदर्श शिक्षक पुरस्कार -२०२४ पुरस्कार प्रस्ताव: सौ.वर्षा सुभाष शिंदे, सहशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वळसंग

नाव सौ. वर्षा सुभाष शिंदे सहशिक्षिका 
पद- उपशिक्षिका 
शाळा- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,
वळसंग ता.जत जि.सांगली.
या पूर्वीची शाळा: 
१)जि. प. प्राथमिक मराठी मुलांची शाळा करंजे तालुका खानापूर.
२) जि. प .प्राथमिक मराठी शाळा माने वस्ती,जत.
३) जि  प. प्राथमिक मराठी शाळा रामपूर ता.जत.
४) जि. प .प्राथमिक शाळा जत नंबर -२.
५) जि प प्राथमीक कन्या शाळा,जत.
६) जि. प .प्रथमिक मराठी शाळा बिळूर, तालुका -जत
कायमचा पत्ता- मु. पो.जत( कलाश्री निवास) ,विद्यानगर चैतन्य कॉलनी ,जत
 तालुका -जत ,जिल्हा -सांगली.
जन्मदिनांक: ०१/०६/१९७०
वय वर्षे - ५४ वर्षे 
शैक्षणिक अर्हता - S.S.C. DEd ,B A .M.A.
नियुक्ती दिनांक -१७/०३/१९८९
एकूण सेवा - ३५ वर्षे 
मोबाईल क्रमांक - 98343693374
राष्ट्रीय उपक्रम: 
१) स्वच्छ भारत अभियान 
२) निर्मळ ग्राम मोहीम 
३) बी एल ओ 
४) वृक्षरोपण वृक्ष संवर्धन 
५) शैक्षणिक व सामाजिक कार्य  
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस्
आयोजित: राज्यस्तरीय चतुर्थ चरण बुलबुल स्पर्धेमध्येव सुवर्ण बाण ( राष्ट्रपती पुरस्कार) स्पर्धेमध्ये  सुयश:
१) संध्या सुभाष शिंदे 
२) बेंनजीर  मौला मुजावर 
३) शुभांगी अरुण साळे 
३) अक्षदा दत्तात्रय साळे 
४) ऋतुजा बंडू माने
५) प्रणाली शरद कोळेकर 
६) वर्षाराणी दिलीप  सपताळ

(जि.प.प्रा.शाळा नं.२)
जिल्हा परिषद सांगली प्राथमिक शिक्षण विभाग सांगली भारत स्काऊट अँड गाईड जिल्हा कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मेळावा  मध्ये सक्रिय सहभाग :
सन:२०१२/१३.
१) राणी लक्ष्मीबाई पथक: शेकोटी उपक्रमात जिल्हात द्वितीय क्रमांक.
*सौ वर्षा सुभाष शिंदे जिल्हा मेळावात सक्रिय सहभागाबद्दल प्रमाणपत्र
*दैनिक सकाळ बालकुमार चित्र स्पर्धेमध्ये सक्रिय सहभाग व सुयश प्राप्त 
*महाराष्ट्र शासन बाल चित्रकला स्पर्धेमध्ये सक्रिय सहभाग 
*दैनिक सकाळ बालकुमार सदर मध्ये चित्रे प्रसिद्ध.
*तालुका जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग














Comments