लायन्स क्लब ऑफ जत चे लायन आदर्श पुरस्कार सन -2024 /2025 विजेते..
१) सौ .वर्षा सुभाष शिंदे जि प प्राथमिक शाळा, वळसंग.ता.जत
२) श्री वैभव तुकाराम गायकवाड जि प प्राथमिक शाळा,
महाडीकवाडी शिंदे वस्ती ता.जत
३) श्री.जैबुद्दीन कासिमसो नदाफ, जि.प.प्रथमिक शाळा नंबर.२,जत.
ता.जत
४) श्री. जहाँगीर नबीसाहेब नदाफ, छत्रपती शिवाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज. ,उमदी. ता. जत
५) श्रीमती सुषमा सुरेशराव शिंदे ,जि. प .मॉडेल स्कूल ,वळसंग.ता.जत
६) श्रीमती जयश्री देवाप्पा सुर्वे जि.प. प्राथमिक शाळा नं.-3 जत.
ता.जत
७) सुलेमान मोहियोद्दीन करवल जि.प. उर्दू शाळा ,जत .
ता.जत
८) श्री.प्रमोद बाबण्णा चिकोडी,नूतन कॉलेज ऑफ फार्मसी, कवठेमंकाळ.
लायन ॲड नानासाहेब गडदे
अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ जत
🙏 लायन आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण बुधवार दिनांक - ९ ऑक्टोंबर २०२४ रोजी दुपारी- ४.०० वाजता नर्सिंग कॉलेज विजापूर रोड येथे होणार आहे.
तरी या समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
उपाध्यक्ष ,सचिव ,खजिनदार सर्व पदाधिकारी लायन्स क्लब ऑफ जत.
Subhash Shinde Art Master/ S.Arts News.....
Comments
Post a Comment