भावपूर्ण श्रद्धांजली!

भावपूर्ण श्रद्धांजली !भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐!
आपल्या दि फ्रेंड्स*भावपूर्ण श्रद्धांजली !💐💐!
आपल्या दि फ्रेंड्स असोसिएशन, जत संस्थेचे दिवंगत सेक्रेटरी कै. राजनजी जाधव यांचे चिरंजीव व न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स,माडग्याळ शाळेचे लेखनिक श्री. अमर जाधव यांचे चुलत बंधू श्री. राहूल जाधव यांचे रात्री अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या मातोश्री,पत्नी,मुलगा व जाधव परिवारावर दुःखाचा मोठा आघात झालेला आहे. या दुःखद प्रसंगात आम्ही सहभागी आहोत.
          कै.राहूल जाधव यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली !💐💐💐
            मुख्याध्यापक,पर्यवेक्षक व
शिक्षक -शिक्षकेतर सेवक वर्ग.
जत हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स,जत. 

Comments