गोष्ट माझ्या मित्राची...!
सांगली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हिंदकेसरी मारुती माने यांच्या गौरवशाली इतिहास नोंदविला गावात माझ्या मित्राचा जन्म झाला.
प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण गावांमध्ये झाले.घरची परिस्थिती गरिबीची व आई, वडिलांनी शिक्षणात खंड पडू दिला नाही. दोन बंधू यांनी घरी मदत करून प्रयत्नाने शिक्षण घेत होते.
लहानपणापासून कलेची आवड असलेला मोहन
इयत्ता -१०वी नंतर चित्रकलेच्या अभ्यास करण्यासाठी कला विश्व महाविद्यालय सांगली येथे प्रवेश घेतला. आणि त्यावेळी माझ्या कला मित्राची ओळख झाली. याच एक कारण गरिबी , मोहन कमी बोलायचा आणि मी जास्त बोलायचं... कलेचे शिक्षण घेत असताना साहित्याची कमतरता असायची ! पी.जी. शिंदे, मोहन दिंडे, सुभाष शिंदे त्रिमूर्ती मित्रांची जोडी प्रसिद्ध होती.
काॅलेजला असताना दुपारी सुट्टीत डबा घेवून एका वेगळ्या ठिकाणी डबा घेऊन जेवण करीत असे.
पण भविष्यात काय करायचे याची स्वप्न बघत असे!
Comments
Post a Comment