भावपूर्ण श्रद्धांजली!

💐💐🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली !🙏🙏💐💐💐💐💐💐🙏🙏💐💐💐🙏🙏💐💐💐💐
आपल्या दि फ्रेंडस् असोसिएशन ,जत या संस्थेचे संस्थापक चेअरमन कै.व्ही. आर.तथा बन्याबापू जोग यांच्या पत्नी श्रीमती नलिनीबाई जोग यांचे आजरोजी वयाच्या ९६व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.कै.श्रीमती नलिनीबाई जोग यांच्या स्वर्गीय आत्म्यास चिरःशांती लाभो,ही ईश्वरचरणी प्रार्थना ! कै. श्रीमती नलिनीबाई जोग यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मुख्याध्यापक व पर्यवेक्षक,
सर्व सहकारी शिक्षक-शिक्षकेतर सेवक वर्ग,
जत हायस्कूल, जत.

Comments