कला,स्काऊटिंग, शैक्षणिक, सामाजिक कार्यात,रमणारा कलावंत: श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक


शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, स्काऊटिंग  व कला कार्याचा मी श्री.सुभाष शिंदे घेतलेला आढावा..!
सुभाष शिंदे को राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार से सम्मानित...💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्री.सुभाष सदाशिव शिंदे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान...!💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

 नाशिक  (प्रतिनिधि): जत हायस्कूल ,जत  के कलाशिक्षक, दि फ्रेंडस् असोसिएशन,जत के सुभाष सदाशिव शिंदे (बुधगांव) को हाल ही में युवा शक्ति सोशल सोसाइटी, नाशिक द्वारा राज्य स्तरीय 'आदर्श शिक्षक' पुरस्कार से सम्मानित किया गया।
नाशिक में एक भव्य समारोह में विधायक उत्तमराव ढेकले को इस पुरस्कार से सम्मानित किया गया.

श्री.शिंदे द्वारा की गई विभिन्न गतिविधियों जैसे शैक्षणिक, सामाजिक, सानेगुरुजी कथामाला, राष्ट्रसेवा दल, स्काउट मास्टर 'कला' लेखक/विशेषज्ज्ञ, स्काउट ,गाइड के लिए उन्हें शॉल, श्रीफल से सम्मानित किया गया।
उन्हें प्रशस्ति पत्र एवं स्मृति चिन्ह देकर सम्मानित किया गया। उन्हें मिले इस पुरस्कार के लिए हर तरफ से बधाई दी जा रही है।प्रतिनिधि): जत हायस्कूल ,जत  के कलाशिक्षक, दि फ्रेंडस् असोसिएशन,जत के सुभाष सदाशिव शिंदे (बुधगांव) को हाल ही में युवा शक्ति सोशल सोसाइटी, नाशिक द्वारा राज्य स्तरीय 'आदर्श शिक्षक' पुरस्कार से सम्मानित किया गया।
नाशिक में एक भव्य समारोह में विधायक उत्तमराव ढेकले को इस पुरस्कार से सम्मानित किया गया.

श्री.शिंदे द्वारा की गई विभिन्न गतिविधियों जैसे शैक्षणिक, सामाजिक, सानेगुरुजी कथामाला, राष्ट्रसेवा दल, स्काउट मास्टर 'कला' लेखक/विशेषज्ज्ञ, स्काउट ,गाइड के लिए उन्हें शॉल, श्रीफल से सम्मानित किया गया।
उन्हें प्रशस्ति पत्र एवं स्मृति चिन्ह देकर सम्मानित किया गया। उन्हें मिले इस पुरस्कार के लिए हर तरफ से बधाई दी जा रही है।
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊💐💐💐💐💐💐💐
कब-बुलबुल स्काउट- गाईड जिल्हा मेळावा कवठेमंकाळ येथील क्षण...

कब- बुलबुल, स्काऊट- गाईड जिल्हा मेळावा आष्टा येथील क्षण.....

कब बुलबुल स्काऊट गाईड जिल्हा मेळावा तासगाव येथील क्षण...

श्री सुभाष शिंदे कलाशिक्षक यांच्या चित्रांचे प्रदर्शन जत येथील क्षण...

सांगली जिल्हा परिषद आयोजित प्राथमिक शिक्षण विभाग व  सांगली स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कब-बुलबुल, स्काऊट-गाईड जिल्हा मेळाव्यात  अॅडव्हान्स पार्टी 
लिडर म्हणून  श्री.सुभाष सदाशिव शिंदे यांनी संलग्न आठ वेळा यशस्वीपणे कामकाज पाहिले.
स्काऊट मधील उच्च प्रशिक्षण हिमालय वुड प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर क्षण...

शिक्षक ,शिक्षिका प्रशिक्षणामध्ये कला विषयावर व्याख्यान देताना श्री सुभाष शिंदे..

मतदान जनजागृती भव्य चित्रकला  स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनी व कलाशिक्षक श्री सुभाष शिंदे
होम मिनिस्टर महिलांसाठी खास  कार्यक्रमात  त्यामध्ये निवेदक /सूत्रसंचलन श्री.सुभाष शिंदे म्हणून काम पाहिले...
मतदार जनजागृती मध्ये जत तालुक्यात विविध पथ नाट्य सादरीकरण जे काममध्ये श्री.सुभाष  शिंदे यांनी सहभाग घेतला.

न्यू इंग्लिश स्कूल कुंभारी येथे शासकीय रेखाकला परीक्षा इलेमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड या परीक्षेला गेले दहा वर्ष श्री. सुभाष शिंदे मार्गदर्शन करतात व उज्वल निकालाची परंपरा आहे....

शासकीय विविध स्पर्धेमध्ये सहभाग नेहमी असतो

श्री .सुभाष शिंदे, कलाशिक्षक जत हायस्कूल जत हे कला ,चित्र ,शिल्प, नाट्य ,गायन, वादन या विषयावर विविध ठिकाणी व्याख्याने देतात .स्काऊट - गाईड या विषयावर विविध गॅजेट ,बांधण्या, गाठी यांचे पण प्रात्यक्षिक सादरीकरण करून दाखवतात. 

कलेचा गौरव ! चित्रकला स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा या स्पर्धेमध्ये सुयश प्राप्त करतात.

                            श्री .!सुभाष शिंदे यांचा सत्कार...

श्री  सुभाष शिंदे स्काऊट मास्टर ऍडव्हान्स पार्टी लीडर कार्य  म्हणून गौरविण्यात आले.

लायन्स क्लब ऑफ जत अध्यक्षपदी लायन श्री, सुभाष शिंदे यांची निवड झाल्यावर लायन दिनकर पतंगे यांनी सत्कार केला.(कालखंड:2023/2024)



श्री.सुभाष शिंदे यांना राज्यस्तरीय विविध पुरस्कार:
🔵 राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार -२०२२
संस्था: प्रगती महिला शैक्षणिक सामाजिक विकास संस्था, नाशिक
(रजा.नं. महा. एफ/८४५०/२००५नाशि.
🟡 राज्यस्तरीय : ज्ञानज्योती क्रांतीज्योती पुरस्कार -२०२२: आदर्श कलाशिक्षक , शैक्षणिक प्रबोधन कार्य.
संस्था: भावना बहुउद्देशीय संस्था नाशिक
(संस्था रजा.नं. महा.ध.उ.आ./१४२६ नाशिक -/३०/११/२०१६ पब्लिक ट्रस्ट रजा.नं.महा./एफ१८२३. ६/७/२०१७
🟤 मराठी भाषा राज्य शिक्षक पुरस्कार -२०१२
संस्था: अकादमी कला दालन रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई
(मराठी राज्यभाषा दिनी: रविवारी दि.२७फेब्रुवारी २०२२.
🔴 राज्यस्तरीय  साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार - २०१४
संस्था: शिक्षण मंडळ कराड कराड
(शनिवार,दि.१२जुलै २०१४.
🟣 शिवराज्याभिषेक विश्वविक्रम रांगोळी उत्सव समिती, सांगली.
श्री.कलाश्री श्री.सुभाष शिंदे, रजिस्टर नं.91
(रजी.SNG/00031/41C/19)

🟡विविध विश्वविक्रम पुरस्कार प्राप्त!
१) ग्लोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 
२) आसाम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 
३) एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 
४) नॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 
५) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 
६) युनायटेड किंग्डम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨
🟣 राज्यस्तरीय समाज प्रबोधन आदर्श शिक्षक पुरस्कार
संस्था: युवा शक्ती सामाजिक संस्था
(रजा.नं महा./८६३५/०४/नाशिक)
🟡🟣🔴🟤🔵🟡🟣🔴🟤🔵🟡🟣🔴🟤
मी विद्यार्थी दशे पासून आज त्यांच्यासोबत काम करत असताना पर्यंत जे पाहिले ते मांडले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने श्री सुभाष शिंदे सर यांच्या हातून असेच शैक्षणिक कार्य घडो,  त्यांना उत्तम आरोग्य आनंद,  समाधान लाभो हीच शिक्षक दिनाच्या निमित्ताने शुभकामना
🔴🔴🔴🔴🔴🔴🔵🔵🔵🔵🟤🔵🔴🟣
श्री सुभाष शिंदे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान:नाशिक 

राज्यस्तरीय पूज्य साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान:कराड


💐🔴 श्री. सुभाष सदाशिव शिंदे जत हायस्कूल, जत.
एबेनेहर आदर्श कला शिक्षक पुरस्कार
प्रति,
श्री. सुभाष सदाशिव शिंदे जत हायस्कूल, जत
आपला आभारी,
समाजासाठी दीपस्तंभ असणारे आपण पूर्णवेळ पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात अधिक काळ कार्यरत आहात ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण वंचित घटकापर्यंत पोहचवून चांगला माणूस व सक्षम नेतृत्व विकसित करावे हे ध्येय उराशी बाळगून आपली वाटचाल सुरु आहे. कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वागीन विकास व्हावा हा उद्देश समोर ठेऊन आपले उपक्रम महत्वपूर्ण आहेत.
कलेच्या विश्वात रममान होऊन साने गुरुजींच्या विचारांचा वारसा आपण जपला आहे. चित्रकलेचे आध्यापक, छायाचित्रकार, स्काऊट मास्टर, उत्कृष्ट कवी व साहित्यिक अशा विविध अंगानी आपले व्यक्तीमत्व सजले आहे. बुधगांव ता. मिरज जि. सांगली येथे १९६८ मध्ये गरीब कुटूंबात आपला जन्म झाला. वडीलांच्या संगीत कलेच्या वारसाने आपले जीवन बहरत गेले. आध्यापना बरोबरच मुलांना गोष्टी सांगणे, गाणी म्हणून दाखविणे, कविता ऐकवणे, त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे, स्पर्धा घेणे, स्काऊट आणि गाईड या शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्वावलंबी बनविणे असे अनेक उपक्रम आपण राबवित आहात.
आपल्या या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी अनेक विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे हे अत्यंत स्तुत्य आणि वंदनीय आहे. तुमच्या बाबतीत आम्हाला आवर्जून म्हणावे लागेल की, कर्तृत्वाचा बडेजाव तुम्ही कधीच दाखवला नाही, मेहनत, सचोटी आणि चांगुलपणा या तुमच्या जीवन तत्वाच्या बळावर, तुम्ही पुढे पुढे जात आहात तुमच्या या स्वभावगुणांचा दरवळ आमच्या मनात न राहील तरच नवल! म्हणूनच वाटतं प्रगती आणि यश यांच अतूट नात तुमच्या जीवनाशी सदैव जोडलेले राहो....
आपल्या या कार्याबद्दल आपणास "एबेनेझर फौंडेशन" संचलीत नव कृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालय, मिरज तर्फे "एबेनझर आदर्श कला शिक्षक" पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
आपल्या बहुआयामी व्यक्तित्त्वास आमचा मानाचा मुजरा व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !!!

पॉल कारा ,उपाध्यक्ष/.  मेरी कारा अध्यक्ष
सुर्यकांत होळकर प्राचार्य, सचिव
सुमेध कुलकर्णी सहा. अधिव्याख्याता
पूजा सकटे, व्यवस्थापक 

🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟨🟨🟪🟧🟨🟧🟧
  -श्री.सुभाष शिंदे, संपादक, एस्. आर्टस्






🎊🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐🎊🎊🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎊


Comments