माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ ऑनलाइन निकाल जाहीर! जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत. शाळेचा निकाल -९४.३२%...हार्दिक अभिनंदन!


आपल्या प्रशालेतील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ चा ऑनलाईन निकाल सोमवार दि २७/०५/२०२४ रोजी दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) साठी आपल्या विदयालयातून २२९ विदयार्थी व विदयार्थीनी प्रविष्ठ झालेले होते. त्यापैकी २१६ विदयार्थी व विदयार्थीनी उत्तीर्ण झालेले असून प्रशालेचा शेकडा निकाल ९४.३२% लागलेला आहे.
निकालाचा तपशील पुढीलप्रमाणे -
परीक्षेस प्रविष्ठ विदयार्थी - २२९
परीक्षेस उत्तीर्ण विदयार्थी - २१६
प्रशालेचा शेकडा निकाल - ९४.३२%
प्रशालेतील सर्वोत्तम तीन विदयार्थी पुढीलप्रमाणे -

प्रथम क्रमांक:
१. कु. बंडगर सानिका तुकाराम - ९६.००%

द्वितीय क्रमांक:
२. कु. चौगुले हर्षदा ईश्वर - ९५.८०%

द्वितीय क्रमांक:
२.कु. साळुंखे परिणीता बाजीराव -९५.८०%     

तृतीय क्रमांक:
जेऊर गौरी दीपक ९३.४०%
सुयश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींचे 
हार्दिक अभिनंदन!

शुभेच्छुक......
मा. श्री.ए.बी. होवाळे.                  मुख्याध्यापक,जत हायस्कूल,जत.
पर्यवेक्षक, सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग 


Comments