जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत च्या एस.एस.सी. बॅच -सन: १९९८/१९९९तर्फे मा.श्री.होवाळे ए.बी. सर, मुख्याध्यापक, श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक व श्री.यमगर टी. ए.सर,सेविनिवृत्त शिक्षक यांचा सत्कार...!

जत हायस्कूल, जत च्या एस. एस.सी. सन- १९९८-१९९९ बॅच कडून मुख्याध्यापक :श्री. होवाळे सर, कलाशिक्षक :श्री.सुभाष शिंदे व सेवानिवृत्ती शिक्षक: श्री .यमगर सर यांचा सत्कार....!
जत: प्रतिनिधी (एस.आर्टस् न्यूज)
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत. ता.जत जि.सांगली. एस.एस.सी.बॅच- सन-१९८८-१९९९ माजी विद्यार्थी, विद्यार्थ्यिनींचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यामध्ये त्यांना अध्यापन कार्य करणारे व सामाजिक, शैक्षणिक कार्यात सहभागी असलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
मा.श्री.होवाळे ए.बी.मुख्याध्यापक,जत हायस्कूल ,जत.
मा.श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत. हायस्कूल,जत.
मा.श्री.यमगर टी.ए.
सेवानिवृत्त शिक्षक 
यांचा एस.एस.सी.बॅच- सन१९९८-१९९८ विद्यार्थी.विद्यार्थ्यिनींं
सत्कार करण्यात आला.
सत्काराचे स्वरूप शाल, सन्मानचिन्ह,हार, श्रीफळ असे होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक माजी विद्यार्थी, प्राध्यापक श्री. व्ही. पी .कुलकर्णी
आभार डॉ.श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले.
  या कार्यक्रमास एस.एस.सी.बॅच-१९९८-१९९९ चे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी , पालक बंधू -भगिनी उपस्थित होते. 
त्यानंतर माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी स्नेहमेळावा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

Comments