प्लास्टिक संकलन दिनानिमित्त जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत विद्यार्थी,विद्यार्थ्यांनी जत मध्ये प्लास्टिक संकलन करण्याचा उपक्रम राबविला...

जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत. ता.जत जि. सांगली.
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧आज, शनिवार,दि.०६एप्रिल २०२४ रोजी जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत मध्ये , स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्लास्टिक संकलन दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
जत मधील बचत भवन परिसर, महसूल काॅलनी, विद्यानगर, चैतन्य काॅलनी,जत हायस्कूल,जत परीसर,बाल विद्यामंदिर,जत परिसरातील, प्लास्टिक कचरा संकलन, इतर कचरा संकलन करून त्याचं एकत्रितपणे करण्यात आला.
संकलन केलेल्या कचरा, नगरपालिका कडे पाठविण्याचे नियोजन करण्यात आले.
     या उपक्रमाला  मा.श्री.होवाळे ए.बी. मुख्याध्यापक,श्री.कोरे सर, पर्यवेक्षक, ज्येष्ठ शिक्षक श्री.चोगुले सर,व सर्व अध्यापक,अध्यापिका सहभागी झाले होते.या उपक्रमांचे फोटो/व्हिडिओ चित्रीकरण श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक यांनी केले.
या उपक्रमात विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग होऊन प्लास्टिक निर्मुलन अभियान राबविण्यात विशेष योगदानाबद्दल तसेच सहभागी झालेल्या सर्वांचे मुख्याध्यापक श्री.होवाळे साहेबांनी हार्दिक अभिनंदन केले.
🟨🟪🟧🟨🟪🟧🟨

Comments