मा.डॉ. मदन विठ्ठलराव बोर्गीकर यांची दि फ्रेंडस् असोसिएशन ,जत च्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक स्काऊट मास्टर यांच्या हस्ते सत्कार...!


मा.डॉ. मदन  विठ्ठलराव बोर्गीकर, चेअरमन, दि फ्रेंडस्असोसिएशन ,जत .

मा.डॉ. मदन विठ्ठलराव बोर्गीकर यांची दि फ्रेंडस् असोसिएशन, जत च्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल  
श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक, स्काऊट मास्टर यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.त्यावेळी मा.श्री. पंडित कांबळे मुख्याध्यापक, जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, व श्री.अमोल जोशी,
श्री.राजेंद्र दुगाणी,ग्रंथपाल, श्री.नंदकुमार भोंगाळे,श्री. मेहबूब  मुजावर, उपस्थित होते.

मा ‌डाॅ.मदन बोर्गीकर,चेअरमन, दि फ्रेंडस् असोसिएशन, जत. 
यांना हार्दिक शुभेच्छा!
   मा. डॉ.बोर्गीकर साहेब हे प्रसिद्ध डॉक्टर, वक्ते, सुंदर संभाषण, सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने विचारपूस करणारे, संस्था च्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग! एक क्रिकेट खेळाडू, एक अप्रतिम फोटोग्राफर,जत मध्ये जुन्या काळापासून आजपर्यंत अनेक कॅमेराचा संग्रह साहेबांच्या कडे आहे ‌हे विशेष आहे! साहेब! तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा!
       मा.डाॅ.बोर्गीकर साहेब यांचे ६२ वर्षी मध्ये तरूणांना लाजवेल एवढा उत्साह!
वाढदिवसाच्या दिवशी सुध्दा सेवेत खंड नाही. मी आज शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या दवाखान्यात सकाळी -११वाजता जाऊन थांबलो. श्री.प्रभाकर यांनी नमस्कार केला.साहेब पाच मिनिटांत येतात.
माझ्या जवळ एक पेशंट होता .त्यांनी मला विचारले काय हो साहेब पिशवी मध्ये काय आहे. मी त्याला म्हणालो अहो डॉ.साहेबांचा आज वाढदिवस आहे.तो पेशंट म्हणाला डाॅ.साहेब ना उशीर होणार...... मी पेशंट ला नाही ,साहेब वेळेवरच येणार! आली तसंच झालं!
दंत वैद्यकीय व्यवसाय करत असताना त्यांनी उपचार केले असतील. पण माणूसकी, प्रेम, आदर्श जीवन शैली, विचारपूस करणारे, पेशंट
वेदना असल्या तरी डॉ.साहेबांच्या मधुर संभाषणाने हासत ,हासत साहेब पुन्हा येतो...
म्हणून घरी जातो.
फ्रेंडस् परिवार आणि आमचे डॉ.बोर्गीकर साहेब...
डॉ.बोर्गीकर साहेबाचा स्वभाव खूपच छान! त्याचबरोबर बोलण म्हणजे मनाला झालेला स्वर्गीय आनंद!
कै.ऐनापुरे,कै.तंगडी काका व संचालक मंडळीनी डॉ.बोर्गीकर साहेबाना फ्रेंडस्असोसिएशन, जत  परिवार 
मध्ये आणल. त्यांच्या मनांमध्ये काहीतरी नक्कीच असणार!  
डॉ.बोर्गीकर साहेब आल्यापासून विविध पदांवर कार्यरत आहेत.  त्यांनी संस्थापक, सभासद, शाखाप्रमुख, शिक्षक, शिक्षिक,शिक्षकेतर सेवक वर्ग यांच्या समस्या जाणून घेऊन मार्गदर्शन केले. संस्थेचा विकास करताना मा.डॉ.शंकर तंगडी, साहेब ,मा. देवेंद्र पोतदार, साहेब ,सर्व विश्वस्त यांच्याशी चर्चा करून, सर्वांच्या
बरोबर घेऊन शैक्षणिक कार्य केले...!
पुन्हा एकदा मा.डाॅ.मदन बोर्गीकर, साहेबांना लाख,लाख हार्दिक शुभेच्छा!

        -शुभेच्छक:
श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,स्काऊट मास्टर 
जत हायस्कूल, अँड ज्युनिअर ,स्काउट,कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत.ता.जत जि.सांगली
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟪🟪🟨🟪🟪
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

Comments