कै.ऋषिकेश रमेश पाटील: झुंज तुझी , होती मोठी! पण देवाच्या दारी....! होतं वेगळं! आता फक्त आठवणी मनात ठेवायचा !
जीवनातील काही प्रसंग बघताना जीवन हे असं का ... जीवन तसं का....? हा प्रश्न मनात येतो.
असंच एक बुधगाव ,सधन कुटुंबातील शेतकरी
कुटुंबात जन्मलेल्या एका मुलांची कथा. वडील शेतकरी असलेतरी पदवीधर होते. आई, वडील
आणि बहिण असा परीवार होता. घरी आनंद, आनंदी होत.
बालपणी वडिलांचे छत्र हरपले.दु:खाचा डोंगर कोसळला .. आजी आजोबा दोन्ही बाजूंचे ढाल होऊन उभे राहिले! शिक्षणाचा यज्ञ सुरु होता. मामा व आजोबा कामगार नेते होते. त्यांनी सर्वांना धीर दिला आणि सर्वांना माया,प्रेम दिले. त्यांच्यातून शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. पण जिद्द चिकाटी आणि मेहनत याव्दारे बहिण,भाव
यांनी प्राथमिक, माध्यमिक उच्च अभियांत्रिकी शिक्षणात प्रथम श्रेणी मिळविली.
या उच्च शिक्षणानंतर गुणवत्तांच्या जोरावर ते दोघे बहिण,भाऊ पुणे येथे सेवेत दाखल झाले.
आता जीवनाचा वळणावर नवी दिशा,नवी स्वप्ने
दिसू लागली.स्वताच्या हिम्मती वर आपण सर्व काही मिळवू असं वाटतात......
Comments
Post a Comment