प्रांतपाल ला.भोजराज नाईक निंबाळकर यांचा सत्कार ला.सुभाष शिंदे अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ जत यांच्या हस्ते करण्यात आला.
आपल्या प्रांताचे प्रांतापाल मा.लायन भोजराज नाईक निंबाळकर साहेब यांनी आज दि.02/03/2024 शनिवार रोजी जत लायन्स क्लब ला भेट दिली व बहुमोल मार्गदर्शन केले,यावेळी त्यांचा जत लायन्स क्लब अध्यक्ष श्री.सुभाष शिंदे सर यांनी व मा.प्रांतापाल यांचे स्नेही ला.सुहास निकम यांचा मा.ला.दिनकर पतंगे यांनी सत्कार केला. यावेळी लायन्स क्लब नवीन सदस्य इब्राहिम नदाफ यांचा लायन् पिन व बुके देऊन मा .प्रांतापाल साहेबांनी सत्कार केला.सदर भेटी प्रसंगी उपस्थित ला.सदस्य श्री.शांतीलाल ओसवाल, राजेंद्र आरळी,शिवानंद मोगली,सहदेव माळी यांचा प्रांतपालांच्या हस्ते सत्कार करणेत आला . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला.श्री.सहदेव माळी सर यांनी केले.
Comments
Post a Comment