जत तालुक्याचे पाणीदार आमदार विक्रमसिंहदादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा
दि 4-2-24- स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे गट आहेत.
वेळ सकाळी 10 ते 12.
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
🟤 पहिला गट: इ.१ली ते ४ थी प्रथम ,द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ ट्रॉफी व सर्टिफिकेट
🟡दुसरा गट - इ.५वी ते ७ वी
🔵तिसरा गट - इ.८वी ते १० वी
🟡 चौथा गट - खुला गट सर्वांसाठी
🔴रांगोळी स्पर्धसाठी लागणारे साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणणे.
🔵 रांगोळी स्पर्धेला विषयाचे बंधन नाही.
तुमच्या आवडीच्या विषयावर रांगोळी
काढावी.
🟡रांगोळी स्पर्धेला प्रवेश फी नाही.
🟪🔴 रांगोळी स्पर्धा स्थळ:
भारती विद्यापीठाचे स्वर्गीय श्रीमंत कीर्ती मालिनीराजे राजे डफळे मुलींचे वस्तीगृह ,मेन रोड जत.
✍️ 🟣निरीक्षक :श्री.आर .ए.पाटील सर, श्री.सुभाष शिंदे श्री. जितेंद्र शिंदे, श्री. दयानंद कोळेकर
🟨🔴दि. 4-2-24 विशेष आकर्षण प्रोफेशनल स्पेशल रांगोळी काढणारे कलाकार गोच्या सोबत रांगोळीचे मार्गदर्शन
अजित ढोले
मौला मणेर
🔴🟨🟣🟧🔵🟨🟤🟨🟤🟨🔴🟨🔵🟨
वरील विविध गटामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी व खुल्या गटांमध्ये बंधू भगिनी नागरिकांनी व युवकानी स्पर्धेत रांगोळी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा .
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
Comments
Post a Comment