स्काऊट/गाईड प्रश्न/उत्तर
दि फ्रेंड्स असोसिएशन , जतचे
जत हायस्कुल अँड ज्यु कॉलेज ऑफ आर्टस जत प्रथम सत्र परीक्षा सन २०२३-२०२४
इयत्ता १० वी
विषय : स्काऊट गाईड
विदयार्थ्याचे नाव :
गुण--50 परीक्षा क्रमांक-
प्रश्न १. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा(गुण -१०)
अ) १) लॉर्ड बेडन पॉवेल यांचे पूर्ण नाव काय आहे ? - राॅबर्ट स्टीफन्सन लॉर्ड बेडन पॉवेल
२) भारतामध्ये / स्काऊट / गाईडचे जनक कोणास समजले जाते ?
-पंडित श्रीराम वाजपे
३) स्काऊट / गाईड ध्वजावर कोणती खूण आहे ?
- स्काऊट गाईड ध्वजावर त्रिदल कमळ ही खुण आहे.
४) राष्ट्रीय तिरंगा ध्वजावर कोणती खूण आहे ?
- राष्ट्रीय ध्वजावर अशोक चक्र ही खूण आहे
५) स्काऊट / गाईडचे ध्येय कोणते आहे ?
-स्काऊट गाईड ध्येय सदैव तैय्यार हे आहे.
ब) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.(गुण -१०)
1) स्काउट/गाईडचे आचार /. उच्चार पवित्र असतात . (विचार,संगत )
२) अशोकचक्रामध्ये. आरे असतात. -(२४/१२)
३) स्काऊट / गाईड हाताने हस्तांदोलन करतात. -(डाव्या / उजव्या)
४) होकायंत्राची. . - स्थिर असते. -(दक्षिणोत्तर / पूर्वपश्चिम)
५) भारत स्काऊट / गाईड संस्थेच्या ध्वजावर गडद निळ्या रंगाच्या कापडावर मध्यभागी. रंगामध्ये संस्थेचे चिन्ह असते. - (पिवळ्या / हिरव्या ).
क) खालील विधाने चूक की बरोबर सांगा ( गुण- १०)
१) दया कर दान ही प्रार्थना वीर देव वीर यांनी लिहिली आहे.-
२) जन गण मन हे राष्ट्रगीत नाही.-
३) नाकातून रक्तस्राव होत असेल तर नाक दाबून ठेवावे.-
४) जखमेवर बांधण्याचे गाज-
५) नकाशा चालता बोलता वाटाड्या आहे.-
२. खालील प्रश्नांची उत्तरे ४/५ वाक्यात लिहा : कोणतेही दोन : (गुण -२०)
प्रश्न १) स्काऊट गाईड प्रार्थना शुद्ध लिहा.
२) स्काऊट/ गाईड नियम लिहा.
३) तंबू बांधणी व सजावट करताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार कराल.
४) स्काऊट/ गाईड यांनी केलेल्या सेवा कार्याचा वृत्तांत थोडक्यात लिहा
(टिप :- प्रश्न क्र. २ व ३ ची उत्तरे मागील बाजूस लिहा.
🟡🟣🟤🟤🟤🔵🔵🟡🟣🟤🔵🔵🟣🟤
Comments
Post a Comment