श्री.सुभाष शिंदे यांना आदर्श कलाशिक्षक पुरस्कार जाहीर...

🟡💐🔵💐🟣💐🔴💐🔵💐🟡💐🟤💐
श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक जत हायस्कूल,जत
यांना आदर्श कलाशिक्षक पुरस्कार जाहीर...

💐💐हार्दिक अभिनंदन !💐💐
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
आपल्या दि फ्रेंड्स असोसिएशन जत च्या जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत मधील आपल्या सर्वांचे लाडके,कलाशिक्षक,रांगोळीकार, साने गुरुजी कथामाला संस्था जत चे सर्वेसर्वा,स्काऊट मास्टर मा.श्री सुभाष शिंदे सर यांना  नवकृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालय,मिरज. यांचेवतीने दिला जाणारा कलाक्षेत्रातला आदर्श कलाशिक्षक पुरस्कार २०२३-२४ जाहीर झाला आहे.
यामुळे आपल्या संस्थेच्या नावलौकिकात भर पडली आहे. त्याबद्दल श्री सुभाष शिंदे सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!!!
💫🟡 शुभेच्छुक: श्री.चंद्रकांत कोळी , प्रसिद्ध गायक, निवेदन, आदर्श शिक्षक
🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐🤝🤝🤝🤝🤝

Comments