अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन प्रशिक्षण: माझी प्रतिक्रिया:
प्रशिक्षणार्थी -श्री.सुभाष शिंदे, सहशिक्षक
जत हायस्कूल,जत.ता.जत जि.सांगली.
अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन, करू या स्वागत ! शिकु ज्ञानदानाचे या नवे तंत्र ॥ करू मूल्यमापन स्वयं अध्ययन ! नवे ज्ञान कळलं आम्हां !... जागतिक स्तरावरील
आव्हाने येतील! त्या आव्हानाला मार्ग देऊ ! स्वयं अध्ययनाचा मंत्र ! प्रशिक्षणाची गोष्ट हो वेगळी ! व्हिडिओ बनला ज्ञानगुरु !
स्वयं शिक्षक हे स्वाध्याय लिही...!
स्वयंभू अध्ययन,गटात द्वारे, विषयमित्र ! संगे साथ मोलाची!
जागतिक स्तरावर चमकतील
माझे विद्यार्थी हे छान! अध्ययन व्यवस्थापन मान ! तुम्हां करतो शतदा वंदन !
प्रशिक्षण संपले जरी .....
धाव घेतो माझ्या शाळेकडे...
उगवेल अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन नवं मूल्यमापन उषाकाळ!
🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟣 श्री.सुभाष सदाशिव शिंदे, सहशिक्षक
कलाशिक्षक,जत हायस्कूल जत ता.जत
जिल्हा -सांगली.
🟣🟡🟤🔵🟣🟤🔵🔴🟣🟡🟤🔵🟣🟣✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
Comments
Post a Comment