लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार -२०२३💐💐💐💐 पुरस्कार प्राप्त शिक्षकांची माहिती!
🔴१) सौ. संगीता संतोषकुमार कांबळे
शाळा - जि. प. मॉडेल स्कुल नं. 1 जत
एकूण सेवा - 21 वर्षे 3 महिने
*पुरस्कार
शाहू ऑफिसर्स सोशल असोसिशन, कोल्हापूर राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार 2018
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ, सांगली. जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार 2022
मा. प्रकाशराव जमदाडे युथ फॉउंडेशन, जत
आदर्श शिक्षिका पुरस्कार 2022
*उल्लेखनीय काम
डिजिटल अध्यापन
स्वतःचे युट्युब चॅनेल
तंत्रस्नेही शिक्षिका
अध्यापानात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
100 % विद्यार्थी प्रगत
सर्व राष्ट्रीय कार्यक्रम, समाजिक, शैक्षणिक उपक्रम सहभाग व यश
खेळातून शिक्षण
शिष्यवृती परीक्षेची तयारी
स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये वाढ
विविध स्पर्धेत सहभाग व यश संपादन
डिजिटल वर्गखोली करून घेतली.
*सत्कार
वेळोवेळी उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार
आकर्षक वर्गसजावट केल्याबद्दल मा. शिक्षणाधिकारी साहेबांकडून सत्कार.
शाळेत उत्कृष्ट कामगिरीबाबत मा. आमदारसाहेबांकडून सत्कार
🔴२)नाव : श्री. विष्णू गणपती फोंडे
हुद्दा :- उपशिक्षकशाळा :- Z.P.School. महात्मा फुले कॉलनी बेलुंखी ता. जत जि.सांगली.यापूर्वीच्याशाळा :-
1) जि.प.शाळा खोंगेवाडी ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर
2) झेड.पी. शाळा वासन ता. जत. जिल्हा. सांगली.
3) जि.प.केंद्र शाळा निगडी खुर्द ता. जत जि.सांगली
4) झेड.पी. शाळा महात्मा फुले कॉलनी बेळुंखी ता. जत
कायमचा पत्ता :-
मो.पो.करजंगी ता. जत जि.सांगली..
जन्मतारीख ०६/०७/१९७७
व. वर्षे :-४६ वर्षे
शैक्षणिक पात्रता:-एम.ए. B.Ed., D.S.M., C.P.C.T.,एम.ए.- 1St
नियुक्तीची तारीख :१३/१२/२००२
एकूण सेवा :२१ वर्षे
मोबाईल नंबर :-९४२१२२६१५१.
राष्ट्रीय उपक्रम :1) स्वच्छ भारत अभियान
2) निर्मल गाव मोहीम
3) जनगणना
४) वृक्षा रोपण व वृक्ष संगोपन
5) शैक्षणिक आणि सामाजिक कार्य
१) वृक्ष लागवड :-जि.प. शाळा वाषाण, निगडी खुर्द येथे कार्यरत असताना खूप मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेव संगोपन केले,
2) शै., साहित्य निर्मिती स्पर्धा:ता. शाहूवाडी, जि जे. कोल्हापूर येथे शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला होता.३) शैक्षणिक कार्य: सन: 2022-023 मध्ये जि. प. शाळा महात्मा फुले. वसाहत बेकुंखी येथे इ. १ ली ते ४ थी चे वर्ग असतान शाळेत मी एकटाच कार्यरत होती. त्यावेळी ऑफीस कामकाज सांभाळून
1) इ. 2 री विद्यार्थिनी 1 आलेल्या गुणवत्ता शोध सांगली जि.प. मार्फत घनी कु. भुमी उमराव चंदनशिवे डीसी गुणवत्ता यादीत निवड झाली आहे,
2) तसेच आयुष लांडगे व भूमी चंदनशिवे (इ.टी) यांचा मंथन परीक्षेत जल केंद्रात अनुक्रमे रश व उरा क्रमांक आला आहे,
४)बौद्धिक स्पर्धा :-
"जि. प. सांगली मार्फत घेण्यात येत असलेल्या साहोमध्ये जि.प. केंद्रशाळा निगडी खुर्द येथे कार्यरत असताना English story Telling, एकांकिका, लोकनृत्य, कथाकथन इ. स्पर्धेत विद्यार्थिनी विद्यार्थ्याने जिल्हास्तर, तालुकास्तर प्रथम क्रमांक मिळविलेले आहेत.
वृक्ष लागवड. 🔴३)सौ.सुजाता मुरगेंद्र दुगाणी शाळा -बाल विद्यामंदिर जत ता.जत जि.सांगली.शैक्षणिक पात्रता- M.A.D.A एकूण सेवा - 17 वर्षे
कार्य- विविध सामाजिक स्तरातील विद्यार्थ्यांचे प्रमुत्पातकीपर्यंत अध्ययन घडवले आहे
विविध बौध्दीक स्पर्धामध्ये जिल्हास्तरीय वर विद्यार्थी प्रथम क्रमांक वर आला आहे .सांस्कृतिक कार्यक्रम व शालेय उपक्रमात सक्रिय सहभाग.शाळेचा नाव लौकीक स्पर्धापरीक्षेत राज्यस्तरावर विद्यार्थ्यांना क्रमांक प्राप्त केले.
६) स्वतः काव्यलेखन करतात विद्यार्थ्यांना काव्य लेखनाचे कौशल्य प्राप्त केले आहे.
100वर्गाची वाचन लेखन तयारी
७) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अक्षरगंगा परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत विद्यार्थी
शाळेच्या प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील असतात. १) गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व रामनवमी च्या कार्यात त्या अग्रेसर असतात. २) त्यांची मुलगी BDS प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. ३) मुलगा प्रथमेश दहावी बोर्ड 'परीक्षेत 99% गुण प्राप्त करून - तालुक्यात प्रथम आला आहे
या पूर्वी त्यांच्या सरांना ही शासना चा तालुका, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार 2010 मध्ये प्राप्त झाला आहे. 201ा ला लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार व2018 ला राष्ट्रीय स्तरावरील बेस्ट टीचर आवाॅर्ड प्राप्त झाले आहे.
🟨🟧🟪🟨🟧🟪🟨
🔴४) श्री.भाऊसाहेब दत्तू महानोर
नोकरी सुरुवात:- 16 ऑगस्ट 1997
शैक्षणिक पात्रता:- M.A. बी. एड.
एकूण सेवा :- 26 वर्षे
सेवा केलेल्या शाळा :-
(1) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणिकोणुर, ता-जत.
(2) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवनाळ.
(3) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडयाळ.
(4) जिल्हा परिषद मॉडेल स्कूल, डफळापूर
(5) जिल्हा परिषद मॉडेल स्कूल, काराजनगी
आवड:- आनंददायी अध्यापन, वाचन, लेखन, सूत्रसंचालन, खेळ, क्रीडा, पर्यटन इत्यादी.
26 वर्षाच्या सेवाकाळात वृक्षारोपण, सहशालेय उपक्रम
परिसरातील भेटी, उपक्रमातून शिक्षण, इंग्लिश कन्वर्सेशन विविध बौद्धिक स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, इंग्रजी भाषा समृद्धी स्पर्धा, या सारख्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. शालेय क्रीडा स्पर्धा, महाराष्ट्र राज्य युवा संचलनालय व क्रीडा विभाग यांच्यामार्फत घेतल्या गेलेल्या शालेय क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये, चालू वर्षी विभागीय स्तरावर थाळीफेक निवड, खो-खो विभागीय स्पर्धेत दोन खेळाडू सहभाग, कबड्डी दोन खेळाडूंचा सहभाग. जिल्हा परिषद शाळा आणि खेड्यात तसेच दुर्गम भागात असून देखील क्रीडा क्षेत्रात यशस्वी घोडदौड चालू आहे. त्याचबरोबर डफळापुर मध्ये ' इंस्पायर अवार्ड 'विज्ञान प्रदर्शन स्पर्धेमध्ये
जिल्हास्तरावरून निवड होऊन राज्यस्तरीय प्रदर्शनात सहभाग.
संगीतमय परिपाठ, संगीत कवायत, साधन कवायत, संचलन इत्यादी उपक्रम शाळेत स्वतः राबवतात. जिल्हास्तरीय स्काऊट गाईड कब बुलबुल मेळाव्यामध्ये काराजनगी शाळेचे चारही पथक सहभागी होतात आणि तालुक्याचे जनरल चॅम्पियनशिप मिळवण्यात शाळेचा मोठा सहभाग आहे.
जि.प.शाळेतील मुलांना इंग्लिश मधून शिक्षण मिळावे यासाठी
2010 साली सांगली जिल्ह्यातील जि.प. ची पहिली सेमी इंग्लिश शाळा, देवनाळ येथे, तर 2013 साली मुलींची शाळा, डफळापूर येथे सेमी इंग्लिश शाळा, महानोर सरांनी सुरू केली. 2013 पासून गेली दहा वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापन इयत्ता सहावी, सातवी आठवी या वर्गाला अध्यापन करतात.
मराठी भाषा विषयी स्तर आधारित अध्यापन करतात.
त्याचबरोबर अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन देऊन विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावण्यास महानोर सरांचा फार मोठा वाटा आहे. हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना जसे महानोर हवेहवेसे वाटतात तसे, स्लो लॅर्नर विद्यार्थ्यांना देखील महानोर सर आपले वाटतात. शालेय परिसरात वृक्षारोपण, खेळ, याद्वारे शाळेचे वातावरण आनंदी बालस्नेही ठेवतात.
यापूर्वी 2011 साली पंचायत समिती जत यांच्याकडून तालुका पुरस्कार, 2012 सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली यांच्याकडून आदर्श शिक्षक पुरस्कार.2018 साली सहारा कला क्रीडा व व्यायाम मंडळ बोर्गी यांच्याकडून तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार..
2021 साली सनमडी गौरव पुरस्कार समिती कडून आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी पुरस्कार प्राप्त आहेत.
(भाऊसाहेब महानोर डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम )
bhausahebmahanor.blogspot.com या ब्लॉगद्वारे सामाजिक लेखन करतात. (इझी क्लास डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम )ezeeclass.blogspot.com
शैक्षणिक लेखन करून विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्य आपल्या मोबाईलवर त्यावर उपलब्ध करून देतात.
५) श्री.शरद सुभाष कुलकर्णी
निवासी मतीमंद मुलांची शाळा,जत ता.जत जिल्हा -सांगली
उपरोक्त विषयास अनुसरून मी शरद सुभाष कुलकर्णी रा. माडग्याळ, ता. जत. जि. सांगली. नोकरी निवासी मतिमंद मुलांची शाळा, जत. ता. जत. येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. आपल्या संस्थेमार्फत सन २०२३ २०२४ साठी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
माझी संपूर्ण माहिती व शैक्षणिक कागदपत्रे :-
मी सन २०११-२०१३ मध्ये मतिमंद प्रवर्गातील डि.एड मा.आण्णासाहेब डांगे विशेष अध्यापक, विद्यालय पलूस येथे पूर्ण केले आहे. सन २०१३-१४ पर्यंत अथणी येथे मतिमंद मुलांच्या शाळेत शिक्षक म्हणून काम पाहिलेले आहे.
दिनांक १५/०६/२०१४ रोजी 'निवासी मतिमंद मुलांची शाळा,जत ता. जत. येथे विशेष शिक्षक म्हणून रूजू झालो.दिनांक ०१/०६/२०१५ रोजी माझी संस्थेने प्रभारी मुख्याध्यापक पदी निवड केली आहे. ही शाळा कायम स्वरूपी विनाअनुदानित असल्याने संस्थेच्या मानधनावर कार्यरत आहे. अपंग सेवा हीच ईश्वरी सेवा मानून अविरतपणे गेली ९ वर्षे कार्यरत आहे,
सन २०१५ पासून शाळेतील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेसाठी तयारी करून घेतलेली आहे. दरवर्षी जिल्हा स्तरावर विविध पारीतोषिके विद्यार्थी संपादित करीत आहेत. त्याचे काही निवडक छायांकित प्रती सोबत जोडत आहे.
सन २०१७-१८ सन सन २०१९-२० मध्ये लायन्स क्लब, जत ता. जत. यांच्यावतीने झालेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी यश संपादित केलेले आहे. त्याचे काही निवडक छायांकित प्रती व फोटो सोबत जोडत आहे.
त्याचप्रमाणे मतिमंद मुलाकडून चित्रकला समवेत रांगोळी स्पर्धा देखील आयोजित केली होती.आमच्या शाळेमध्ये मतिमंद मुलांसमवेत विविध सण साजरे करण्याची प्रथा आम्ही चालू केली असून त्यांचा आनंद सर्वजण घेत आहोत. त्याचे काही निवडक छायांकित प्रती व फोटो सोबत जोडत आहे.
शैक्षणिक,सामाजिक कार्य:
मला दिनांक १०/१०/२०१७ रोजी दिव्यांग मित्र अभियान अंतर्गत दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी दिपावली निमित्त तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री करीता समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद,सांगली यांचेकडून प्रशस्तीपत्र मिळाले आहे. दिनांक २५/०९/२०२० रोजी फार्मसी कृती समिती,महाराष्ट्र यांचेकडून कोविड योध्दा गौरवप्राप्त झालेले आह त्याचे काही निवडक छायांकित प्रती व फोटो सोबत जोडत आहे.
जत तालुक्यातील एका मतिमंद मुलीवर अन्याय झाल्यानंतर सांगली जिल्हा सत्र न्यायालयात व्दिभाषिक म्हणून काम केले आहे.
🔴६) नाव प्राचार्य. श्री. मेंढपाळ संतोष रामचंद्र
मुळ पत्ता-
मु. उदय नगर, पो. यशवंतनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर
सध्याचा पत्ता
शिक्षण
मु.पो. उमदी, ता. जत, जि. सांगली
एम.ए. (मानसशास्त्र), B.Ed., D.S.M., C.B.D.C.
प्राथमिक जि.प.शाळा यशवंतनगर, जि. सोलापूर
महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर
उच्च माध्यमिक :-
शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज
बी.ए. :- राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर (शासकीय)
एम.ए. राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर (शासकीय)
बी.एड्
महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक विद्यालय, कोल्हापूर
नोकरी
प्राचार्य :- एम.जी.एन. आर. मेडिकल कॉलेज, उमदी, ता. जाट,
जिल्हा. सांगली
एकूण सेवा-23 वर्षे
विविध क्षेत्रात मिळालेले पुरस्कार
मानवी हक्क आयोग पुणे यांच्याकडून कोरोना काळात सर्वोत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल पुरस्कार (2020)
• आण्णा भाऊ साठे क्रिडा व सांस्कृतिक सेवा मंडळ अकलूज यांच्याकडून आदर्श शिक्षक पुरस्कार (2015)
त्रिपुरा शिवालय धार्मिक फाऊंडेशन फोंडशिरस यांच्याकडून धार्मिक क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल पुरस्कार (2018)
• राजाराम महाविद्यालय कोल्हापूर यांच्यावतीने आदर्श विद्यार्थी प्रमाणपत्र देऊन गौरव (1995)
वर्ष
सामाजिक क्षेत्रातील योगदान:
• लायन्स क्लब ऑफ ग्रेप्स सिटी उमदी संस्थापक अध्यक्ष या नात्याने अनेक सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग
उमदी येथे वृक्ष दिंडी, वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे. याविषयी समाज प्रबोधन केले.
• एडस जनजागृती शैलीमध्ये सहभाग घेऊन प्रबोधनात्मक व्याख्यान देण्यात आले.
विशेष आर्थिक मागास प्रवर्गातील दोन मुलांना दत्तक घेऊन शैक्षणिक कार्याचा संपूर्ण खर्च देण्यात आला सन 2010 पासून.
शैक्षणिक क्षेत्रातील योगदान
• सध्या एम.जी.एन.आर. मेडीकल कॉलेज, उमदी येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहे.
• हळळी, बालगांव, बोर्गी, गिरगांव, निगडी बु, सोड्डी, शिवणगी इ. ग्रामीण भागातील शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या किंवा आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या मुलांना विशेष करून मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम गेली २० वर्षे चालू आहे.
जि.प. प्राथमिक शाळांना भेट देऊन विशेष असे मार्गदर्शन केल्याबद्दल जि.प. प्राथमिक शिक्षकांचा सन्मान केला आहे.
• इ.१० वी नंतर पुढे काय या विषयावर आजपर्यंत अनेक हायस्कूल मध्ये मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन. 🟨🟨🟨🟨पुरस्कार प्राप्त शिक्षकांची माहिती:
🔴७) सौ. श्रध्दा मंगेश शिंदे-पाटील
जन्मतारीख ०२/०६/१९८३
जन्मस्थान
पानगाव ता. बार्शी जि. सोलापूर
शैक्षणिक पात्रता :-बी.ए. बी.एड.
नोकरी-श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज जत ता. जत जि. सांगली पूर्वप्राथमिक विभागाकडे सन २००५ पासुन कार्यरत आहे. एकूण १८ वर्षे सेवा.
पद मराठा स्वराज्य संघ महिला तालुकाध्यक्ष, महिला दक्षता विभाग, जत पोलीस स्टेशन जत तालुका अध्यक्ष जेष्ठ नागरिक जत तालुका संघ सल्लागार.
आवड-वाचन, लेखन, समाजकार्य, महिलांच्या विविध गरजा वरती काम करायला आवडते, वृक्षारोपण-सौ. शिंदे एस. एम. एक विद्यार्थीप्रिय शिक्षीका असुन पालकप्रिय शिक्षिका सुध्दा आहेत. जेव्हा कोव्हीडचा काळ होता तेव्हा ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन विविध स्पर्धा, दोन महिन्यातून पालकांशी संवाद, विद्याथ्र्यांच्या कलागुणांना वाव देऊन ऑनलाईन गाण्याच्या माध्यमातून मुलांची जनजागृती केली.
• कोरोनाच्या काळात लसीकरण, कोरोना काळात वाढता प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी कोव्हीड काळात विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन लसीकरणासाठी जनजागृती केली.
सुत्रसंचलन, तसेच जेज्ज म्हणून सामाजिक कार्यक्रम असतात तेव्हा जेज्ज म्हणून आणि सुत्रसंचालन म्हणून बऱ्यापैकी काम केले आहे.
पारंपारिक दिवस
आपल्या संस्कृतीचे महत्व समाजापर्यंत पोहोचावे आणि आपली संस्कृती मुलांना समजावी वर्षभर ज्या जयंती, पुण्यतिथी असतात त्या साजरे करुन मुलांना त्यांची व त्यांच्या कार्याची माहिती देणे.
१५ ऑगस्ट रोजी भाष स्पर्धेत विविध गुणदर्शन स्पर्धा घेतल्या जातात. २६ जानेवारी ला पण विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम घेतले जातात. वेगळे म्हणजे सन २०२२ साली मी जत तालुक्यातील पहिला असा उपक्रम घेतला होता
त्यामध्ये महिला पालक आणि मुले यांचा डान्स बसवून वेगळे काही तरी केले. जत सारख्या भागात हे शक्य नसतानाही पालकांचा खुप छान रिसपॉन्स भेटला. आणि खुप छान कार्यक्रम पार पडले. त्याची जत तालुक्यामध्ये चर्चा झाली होतीह.. जेव्हा वार्षिक शैक्षणिक सहली घेऊन जात तेव्हा मी. मुले आणिपालक यांची ट्रीप बऱ्याच वेळा घेऊन गेले आहे.
असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत घेऊन संस्थेचे आणि शाळेचा नावलौकि वाढविण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.
🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧
Comments
Post a Comment