लायन्स क्लब ऑफ जत आयोजित श्री गणेश डेकोरेशन स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न......!💐🙏💐🟨🟧🟪🟧🟨🟨🟪🟧🟨🟪🟪🟨🟨
सर्व विजेत्यांना कळविण्यात येते की गणेश डेकोरेशन. स्पर्धेचा निकाल लागलेला आहे. तरी सर्व विजेत्यांना 🔵शनिवार दिनांक- 21/10/2023 रोजी दुपारी ठीक. 12 :00 वाजता
🔴 पतंगे हॉल विद्यानगर जत येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन सुभाष शिंदे
ला.दिनकर पतंगे,G.A.T.Co ऑडईनएटर रिझन -३सांगली.ला.राजेंद्र आरळी,कॅबिनेट ऑफिसर, ला.सहदेव माळी ला.सौ.पतंगे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. ज्येष्ठ नागरिक श्री.चौगुले सर,श्री.व सौ. थळपती,श्री.कुलकर्णी सर,सौ.कुलकर्णी, नागरिक बंधू भगिनी व बक्षीस प्राप्त विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी
यांच्या उपस्थितीत होते.पुरस्कार ला .सुभाष शिंदे , अध्यक्ष,ला. दिनकर पतंगे,ला.राजेंद्र आरळी ,ला.सौ.पतंगे मॅडम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.वरील सर्व मान्यवरांचे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ला.सहदेव माळी यांनी केले.
या सर्व बक्षीसे प्रायोजक:ला.सुभाष शिंदे,ला.राजेंद्र आरळी, साहेब यांनी केले.त्यांचे हार्दिक अभिनंदन!
या कार्यक्रमासाठी हाॅल व सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ला.दिनकर पतंगे,सौ.पतंगे यांचे शतशः आभार व धन्यवाद!
🔵🟤🟣🔴🟣🔴🟣
🟡ला.सुभाष शिंदे, अध्यक्ष
ला.विश्वेश जोशी, सेक्रेटरी
लायन्स क्लब ऑफ जत
🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟪🟧🟨🟪
पुरस्कार प्राप्त सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनीचे हार्दिक शुभेच्छा!
श्री गणेश डेकोरेशन स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे
🟡🔴🔵🟣🟣🟡🔴🔵🔵🟣🟡🔴🔵🟣
अनुक्रमांने पाच नंबर व उत्तेजनार्थ नंबर खालील प्रमाणे
1--ऋग्वेद राजकुमार कुलकर्णीविद्यानगर जत
2---निलेश नितीन साळे
एसटी कॉलनी जत कॉलनी जत
3---्सार्थक गिरीश कुलकर्णी
राम मंदिर जवळ जत
4---प्रांजली प्रशांत चव्हाण
बंकेश्वर मंदिर शेजारी जत
5--कार्तिक शंकर बिराजदार
मेंढेगिरी तालुका जत
उत्तेजनार्थ:
1-अनिकेत अनिल कुलकर्णी
पोस्ट जवळ जत
2----ओमराज सुनील माने
मुक्काम पोस्ट तालुका जत
वरील सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा !
लायन श्री सुभाष शिंदे सर
लायन्स क्लब ऑफ जत
💐🟡💐🟣💐🔴💐🟤💐🔵💐⚪💐🔴
🟨🙏💐 लायन्स क्लब ऑफ जत सर्व पदाधिकारी, सदस्य यांना या कार्यक्रमास उपस्थिती राहवे ही विनंती...!
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
Comments
Post a Comment