कब ,बुलबुल, स्काऊट, गाईड: उजळणी वर्ग:जत तालुका:


उजळणी वर्ग:जत तालुका 
🟡बुधवार,दि.११ऑक्टोबर २०२३: स्थळ:माॅडर्न स्कूल जि.प.शाळा नं.२,जत ता.जत जि.सांगली.
२) गुरुवार,दि.१२ ऑक्टोबर २०२३: न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,माडग्याळ .ता.जत जि.सांगली.
🟤🟡🟣🟣🔴🟤🟡🟣🔴🔴🟤🟡🟣🟤🟤सांगली भारत स्काऊटस् आणि गाईडस् 🟧🟨जिल्हा कार्यालय🟪
कैलास कापवार, जिल्हा संघटक स्काऊट
श्रीमती सुषमा भोसले, जिल्हा संघटक गाईड
श्रीमती दिपाली लोंढे कनिष्ठ लिपिक
अमोल राठोड कनिष्ठ लिपिक
तालुका प्रतिनिधी:
🟣स्काऊट मास्टर:🟡
श्री.वसंत माने
श्री.सुभाष शिंदे
🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧
💫 
🟪🟧🟨🟧🟨🟨🟧🟨🟨🟧🟨🟨🟪🟧🟧🟧🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
🟡🟣🟤🔴🟣🟤🔴🟡🟡🟣🟤🔴🟡🟣

🔴जत: गुरुवार,दिनांक-१२/१०/२०२३ रोजी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,माडग्याळ ता. जत जि. सांगली .येथे कब, बुलबुल,स्काऊट गाईड नोंदणी कार्यक्रम जिल्हा कार्यकारिणी च्या उपस्थित पार पडला...यावेळी श्री. शेख  साहेब गटशिक्षणाधिकारी पं स.जत, विस्तार अधिकारी श्री. गवारी साहेब, तालूका समन्वयक श्री. वसंत माने सर,श्री.सुभाष शिंदे , स्काऊट मास्टर,श्री. एस.आय.हिरगोंड  सर मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,माडग्याळ,ता.जत. तालुक्यातील नोडल अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आदि उपस्थित होते. 
    जत तालुक्यात उजळणी वर्ग व पथक नोंदणी वर्गास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. 
🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟪
🔵🔴🟡🟤🔵🔴🟣🔵🔴🟣🟡🔴🟣🟡
S.Art News Jath..... Subhash Shinde
🟤🟡🟣🟣🔴🔵🟤🟡🟣🔴🔵🟤🟡🔵



Comments