कुस्तीमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, कुंभारी .जि.सांगली.

💐🟤🔴🟣💐🟤🔴🟣💐🟤🔴🟣💐🔴
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟧🟪🟨🟧🟪🟨🟧 हार्दिक अभिनंदन!🟨
अभिनंदन!!अभिनंदन💐💐💐🌹🌹कुस्तीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनि कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स कुंभारी चा विद्यार्थी निलेश खरात विभागात प्रथम येऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कालेजच्या प्राचार्या.सौ सुर्यवंशी मॅडम, संस्थेचे संचालक बिज्जरगी आण्णा, श्री संभाजी माळी, डी. बी माळी, व मोडक आण्णा यांनी अभिनंदन केले तसेच संस्थेचे चेअरमन , सेक्रटरी व संचालक मंडळ शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी अभिनंदन केले. त्याला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹💐💐💐कुस्तीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनि कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स कुंभारी चा विद्यार्थी  निलेश खरात विभागात प्रथम येऊन  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कालेजच्या प्राचार्या.सौ सुर्यवंशी मॅडम, संस्थेचे संचालक बिज्जरगी आण्णा, श्री संभाजी माळी, डी. बी माळी, व मोडक आण्णा यांनी अभिनंदन केले तसेच संस्थेचे चेअरमन , सेक्रटरी व संचालक मंडळ शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी अभिनंदन केले. त्याला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा!!!!!🔴🟣🟣🔴🟣🔴🟣🟣🔴🟣🔴🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐🟨🟧🟧🟪🟪🟪🟪🟪🟪🟧🟧🟧🟧🟧🟧

Comments