लायन्स क्लब ऑफ जत चे लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार -२०२३/२०२४चे पुरस्काराचे आज शुक्रवारी वितरण....
आज शुक्रवारी वितरण....!
🟤🟣🔵🟡🔴🔵🟡🔴🟣🔵🟡🟤🟣🔵
लायन्स क्लब आदर्श शिक्षक पुरस्काराचे आज शुक्रवारी वितरण.....!
जत: जत तालुक्यातील अत्यंत सन्मानाचा समजल्या जाणाऱ्या लायन्स क्लब आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण शुक्रवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे
लायन्स क्लब ऑफ अध्यक्ष सुभाष शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले की, जत येथील उमा नर्सिंग व मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात सदरचा पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमास खासदार संजयकाका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी अक्कलकोट, माजी आमदार श्री. विलासराव जगताप,
ला. प्रबुद्धचंद्र झपके, जत लायन्स क्लबचे संस्थापक, केंद्र सरकारच्या सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया, महामंडळाचे संचालक डॉ. रविंद्र आरळी,
श्री. प्रकाश जमदाडे संचालक, डी.सी.सी.बँक, सांगली, प्रभाकर भाऊ जाधव अध्यक्ष, अजिंक्यतारा प्रतिष्ठान, श्री. सुनीलभैय्या पवार, उपस्थित राहणार आहेत.
ला. दिनकर पतंगे (GMT को- ऑर्डिनेटर रिजन 3),ला. डॉ. रविंद्र हत्तीळी (DC GMT को- ऑर्डिनेट), हे पत्रकार बैठकीस उपस्थित होते.
लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक पुढीलप्रमाणे आहेत, सौ. सुजाता मुरगेंद्र दुगाणी' बाल विद्यामंदिर, सौ. संगीता संतोषकुमार कांबळे जि. प. मॉडेल स्कुल न. १, जत, श्री. विष्णु गणपती फोंडे जिल्हा परिषद महात्मा फुले वसाहत, बेळुंखी, श्री. भाऊसाहेब दत्तू महानोर जि. प. मॉडेल स्कूल, काराजनगी, श्री. शरद, सुभाष कुलकर्णी निवासी मतीमंद मुलांची शाळा, जत, श्री संतोष रामचंद्र गवळी, एम. जी. एन. आर. मेडीकल कॉलेज, उमदी, सौ. श्रध्दा मंगेशकुमार शिंदे पाटील श्री. रामराव विद्यामंदिर हायस्कुल, जत.
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟨
*लायन्स क्लब आदर्श शिक्षक पुरस्काराचे शुक्रवारी वितरण*
जत:
जत तालुक्यातील अत्यंत सन्मानाचा समजल्या जाणाऱ्या लायन्स क्लब आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण शुक्रवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे
लायन्स क्लब ऑफ अध्यक्ष सुभाष शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले की, जत येथील उमा नर्सिंग व मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात सदरचा पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमास खासदार संजयकाका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी अक्कलकोट, माजी आमदार श्री. विलासराव जगताप,
ला. प्रबुद्धचंद्र झपके, जत लायन्स क्लबचे संस्थापक, केंद्र सरकारच्या सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया, महामंडळाचे संचालक डॉ. रविंद्र आरळी,
श्री. प्रकाश जमदाडे संचालक, डी.सी.सी.बँक, सांगली, प्रभाकर भाऊ जाधव अध्यक्ष, अजिंक्यतारा प्रतिष्ठान, श्री. सुनीलभैय्या पवार, उपस्थित राहणार आहेत.
ला. दिनकर पतंगे (GMT को- ऑर्डिनेटर रिजन 3),
ला. डॉ. रविंद्र हत्तीळी (DC GMT को- ऑर्डिनेट), हे पत्रकार बैठकीस उपस्थित होते.
लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक पुढीलप्रमाणे आहेत, सौ. सुजाता मुरगेंद्र दुगाणी' बाल विद्यामंदिर, सौ. संगीता संतोषकुमार कांबळे जि. प. मॉडेल स्कुल न. १, जत, श्री. विष्णु गणपती फोंडे जिल्हा परिषद महात्मा फुले वसाहत, बेळुंखी, श्री. भाऊसाहेब दत्तू महानोर जि. प. मॉडेल स्कूल, काराजनगी, श्री. शरद, सुभाष कुलकर्णी निवासी मतीमंद मुलांची शाळा, जत, श्री संतोष रामचंद्र गवळी, एम. जी. एन. आर. मेडीकल कॉलेज, उमदी, सौ. श्रध्दा मंगेशकुमार शिंदपाटील श्री. रामराव विद्यामंदिर हायस्कुल, जत
🟣प्राथमिक विभाग:
शाळा - जि. प. मॉडेल स्कुल नं. 1 जत.
पद - सहाय्यक शिक्षिका
एकूण सेवा - 21 वर्षे 3 महिने
मो. नं. 8766719823
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟨
परिचय:
सौ.संगीता संतोषकुमार कांबळे
शिक्षण: M.A.D.E.Ed D.S.M.B.Ed-1
सेवा:१)जि.प.मराठी शाळा पवारवाडी,जत-६महिने
२)जि.प.मराठी शाळा नं२,जत -२०वर्षे ६महिने
३) जि.प.माॅडेव स्कूल नं.१,जत.-३ महिने
एकूण सेवा -२१वर्षे ३महिने
शैक्षणिक कार्य:
१) शिष्यवृत्ती जादा तासिका घेऊन १००% विद्यार्थी उत्तीर्ण.
२) वनभोजन व शैक्षणिक सहलीचे आयोजन.
३) विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांचे सुयश प्राप्त.
५)तंत्रस्नेही डिजिटल शिक्षण.
६)१००% विद्यार्थ्यांना वाचन, लेखन,गणिताचे व इंग्रजी विषयाची तयारी पूर्ण करून घेतली.
७) स्वतः विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ निमित्ती केली.
८) डिजिटल वर्गखोल्या तयार केला.
९) शाळेची सर्व ऑनलाईन कामे केली.
१०) नाविन्यपूर्ण शिक्षण, खेळातून शिक्षण देणे.
शाळा - जि.प.महात्मा फुले वसाहत,बेळुंखी
पद - सहशिक्षक
एकूण सेवा -२१वर्ष
मो.क्रमांक-9421226151
🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧
परिचय :
श्री.विष्णू गणपती फोंडे
शिक्षण :M.A.B.Ed.,D.S.M.C.P.S.T. M Ed -1st
सेवा: १) जि.प.शाळा खोंगैवाडी या.शाहुवाडी जि.कोल्हापूर. . . २) जि.प.शाळा विषाणू या.जत जि.सांगली.
३)जि.प. केंद्र शाळा निगडी खुर्द या.जत जि . सांगली
४) जि.प.शाळा महात्मा फुले वसाहत बेळुंखी ता. जत
राष्ट्रीय उपक्रम:
१) राष्ट्रीय भारत अभियान
२)निर्मल ग्राम मोहिम
३) जनगणना
४) वृक्षारोपण व वृक्ष संगोपन
५) शैक्षणिक व सामाजिक कार्य
शाळा - बाल विद्यामंदिर,जत.
पद-सहशिक्षिका
एकूण सेवा -१७ वर्ष
मो.क्र.8329463002
🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟪🟪🟧🟪🟪🟪
शाळा:
जि.प.माॅडेल स्कूल,काराजनगी
पद-सहशिक्षक
सेवा -२४ वर्षं ९महिने
मो.क्र.-9421181224
🔴विशेष शाळा शिक्षक पुरस्कार:
शाळा- निवासी मतीमंद मुलांची शाळा,जत
पद-प्रभारी मुख्याध्यापक
एकूण सेवा - वर्ष ०९
मो.क्र. 9423546
🟣 महाविद्यालयीन विभाग:
शाळा:
एम.जी.एन.आर.मेडीकल काॅलेज, उमदी
पद-प्राचार्य
एकूण सेवा - २३वर्ष
मो.क्र.-8806894100
🔴 विशेष महिला शिक्षिका पुरस्कार
🔴 शिक्षण - बी.ए.डी.एड्.
🔵 शाळा:
श्री.एस.आर.व्ही हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,जत.
🟡 एकूण सेवा: १८वर्ष.
10 वी पर्यंतचे शिक्षण बार्शी येथे
झाले .त्या नंतर चे शिक्षण जत मध्ये झाले.
एस आर व्ही . एम .जत या ठिकाणी 2005 साला पासुन कार्यरत आहे .
2019 पासून महिला मराठा स्वराज्य संघ तालुका अध्यक्ष म्हणून काम करते .2022 पासून जत पोलिस स्टेशन ला महिला दक्षता विभागाला महिला तालुका हेड म्हणून काम करते .अनेक कसेस वर कामं केलं आहे मला समाज कार्य करायला आवडते.
2023 ला शिवसेना पक्षप्रमुख व जत तालुका अध्यक्ष सागर पाटील यांच्या मार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार भेटला आहे.
🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
आपला विश्वासू:
लायन सुभाष शिंदे, अध्यक्ष
लायन विश्वेश जोशी, सेक्रेटरी
लायन्स क्लब ऑफ जत.ता.जत जि.सांगली.
🔴 लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार -२०२३-२०२४ समारंभ सोहळा ची कार्यक्रम
पत्रिका/निमंत्रण लवकरच पाठवित आहे.
💐👏💐👏💐👋💐👋💐👋💐👏💐👋
🔴🟣🔵🟤🔴🟣🟤🔵🔴🟣🟤🔵🔴🟣
लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार -२०२३/२०२४ ला अध्यापक,अध्यापिका, प्राध्यापकांना जाहीर करण्यात आले.यांचे हार्दिक अभिनंदन!💐💐💐
🟣प्राथमिक विभाग:
१)सौ. संगीता संतोषकुमार कांबळे
शाळा - जि. प. मॉडेल स्कुल नं. 1 जत.
पद - सहाय्यक शिक्षिका
२)श्री.विष्णू गणपती फोंडे
शाळा - जि.प.महात्मा फुले वसाहत,बेळुंखी
पद - सहशिक्षक ३) सौ.सुजाता मुरगेंद्र दुगाणी
शाळा - बाल विद्यामंदिर,जत.
पद-सहशिक्षिका
४) श्री.भाऊसाहेब दत्तू महानोर
शाळा:
जि.प.माॅडेल स्कूल, काराजनगी
पद- सहशिक्षक
🔴अपंग विशेष शाळा शिक्षण विभाग:
१)श्री.शरद सुभाष कुलकर्णी
शाळा- निवासी मतीमंद मुलांची शाळा,जत
पद-प्रभारी मुख्याध्यापक
🟣 महाविद्यालयीन विभाग:
१) प्रा.श्री.संतोष रामचंद्र गवळी
शाळा:
एम.जी.एन.आर.मेडीकल काॅलेज, उमदी
पद-प्राचार्य
🟡 विशेष महिला शिक्षिका पुरस्कार:
१) सौ.श्रध्दा मंगेशकुमार शिंदे, 🔵पद -सहशिक्षिका
🟡 शिक्षण: बी.ए.डी.एड्.
🔵 एकूण सेवा -१८ वर्ष
🔴 शाळा -
श्री रामराव विद्यामंदिर प्राथमिक विभाग,जत.
🟪🟧🟨🟤🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪
आपला विश्वासू:
🔴लायन सुभाष शिंदे, अध्यक्ष
🟡लायन विश्वेश जोशी, सेक्रेटरी
लायन्स क्लब ऑफ जत.ता.जत जि.सांगली.
🟣मा.लायन डाॅ.रविंद्र आरळी, संस्थापक अध्यक्ष
लायन्स क्लब ऑफ जत.ता .जत जि.सांगली.
🔴 लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार -२०२३-२०२४ समारंभ सोहळा ची कार्यक्रम
पत्रिका/निमंत्रण लवकरच पाठवित आहे.
या निवड समिती मध्ये
लायन सुभाष शिंदे, अध्यक्ष
🟡लायन विश्वेश जोशी, सेक्रेटरी
लायन्स क्लब ऑफ जत.ता.जत जि.सांगली.
🟣मा.लायन डाॅ.रविंद्र आरळी, संस्थापक अध्यक्ष
लायन्स क्लब ऑफ जत.ता .जत जि.सांगली
🔵ला.दिनकर पतंगे , जी.एम.टी.को. ऑर्डीनेटर
🔵 ला.शांतीलाल ओसवाल, झोन चेअरमन
🟣 ला.राजेंद्र आरळी, कॅबिनेट ऑफिसर
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟨🟧🟪🟨
थँक्स अ लॉट सर!
ReplyDelete