जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला!
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, जत मध्ये 15 ऑगस्ट ,2023 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात पार पडला.
*शालेय ध्वजारोहण मा.डाॅ. एम.व्ही. बोर्गीकर व्हा. चेअरमन,दि फ्रेंडस् असोसिएशन ,जत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी एम.सी.सी. च्या विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी संगीतमय, शिस्तबद्ध संचालना व्दारे मानवंदना दिली.
यावेळी संस्थेचे मा.डाॅ. एस.वाय. तंगडी , सेक्रेटरी,मा.श्री. पोतदार डी. व्ही.खजिनदार यांचे शाळेच्यावतीने मा. श्री .ए.बी.होवाळे, मुख्याध्यापक यांनी स्वागत केले.यावेळी जेष्ठ शिक्षक श्री.एस.डी.चौगुले उपस्थित होते.
ध्वजारोहण कार्यक्रमास सर्व स्टाफ,गावातील प्रतिष्ठित नागरिक,बंधू - भगिनी, पालकवर्ग व सभासद मा. श्री .हुजरे साहेब, श्री.जाधव साहेब, सौ.तंगडी मॅडम, मा.कोळी साहेब, माजी मुख्याध्यापक श्री.हल्याळ, श्री.मेत्री,श्री.अंगडी सर माजी लेखनिक श्री.जेऊर व
शाळेचे माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी उपस्थित होते. त्या वेळी सर्व विद्यार्थी ,विद्यार्थिनी यांना खाऊ वाटप करण्यात आला तसेच सर्व अध्यापक, अध्यापिका व सेवक वर्ग यांना अल्पोपहार देण्यात आला.
*शासकीय ध्वजारोहणानंतर* प्रशालेतील विद्यार्थी गुरव यांने देशभक्ती गीत गायन केले. श्री. अमोल जोशी, सांस्कृतिक प्रमुख,श्री.स्वामी एस .एस. क्रीडा प्रमुख ,स्काऊट मास्टर श्री.सुभाष शिंदे सर यांनी उत्तम नियोजन केले. याप्रसंगी संस्थेने अत्याधुनिक म्युझिक सिस्टीम दिल्या मुळे छान आवाज उपलब्ध झाला त्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली!संस्थेचे हार्दिक अभिनंदन !!!
🟧🟨🟪🟧🟨🟪
जत नगरपालिका आयोजित चित्रकला स्पर्धा -२०२३/२०२४
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत
सहभागी विद्यार्थी/विद्यार्थिनींना मिळालेले सुयश :
🟪 हार्दिक अभिनंदन!
🔴 चित्रकला स्पर्धा :-
१)कु.अदिती प्रकाश कदम इ.९वी तु.अ- प्रथम क्रमांक
२)कु. साक्षी महेश चौगुले इ.९वी तु.अ - द्वितीय क्रमांक
३)कु.समृध्दी भिमसेन नागणे इ.९वी तु.अ - तृतीय क्रमांक
४) कु. सनोली सुभाष सुतार इ.९वी तु.अ -उत्तेजनार्थ
🟧🟪🟧🟨🟪🟧🟨🔴 निबंध स्पर्धा:-
१)कु. साक्षी महेश चौगुले इ.९वी तु.अ : प्रथम क्रमांक
२) कु आदिती प्रकाश कदम इ.९, वी तु.अ : द्वितीय क्रमांक
३) कु.समृध्दी भिमसेन नागणे इ.९वी तु.अ
तृतीय क्रमांक
४) कु.सलोनी सुभाष सुतार इ.९वीअ
💐💐💐💐हार्दिक अभिनंदन! 🟨 मा.श्री.होवाळे ए.बी
मुख्याध्यापक, जत हायस्कूल, जत.
🟪श्री.पंडित कांबळे, स्पर्धा विभाग प्रमुख
जत हायस्कूल,जत.
🟪 श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
🟣 स्वातंत्र्य दिनी हा निकाल जाहीर करण्यात आला.
यशस्वी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू जत नगरपरिषद तर्फे लवकरच बक्षीस समारंभात
देण्यात येणार आहे. 🟣श्री . पंडित कांबळे, स्पर्धा प्रमुख
🟣 श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक ,जत हायस्कूल,जत
यांचे मार्गदर्शन लाभले.
शेवटी श्री.पंडित कांबळे सरांनी आभार मानले.
🔴🟡🔵🟤🔴🟡🔵
🟪🟨🟧🟪🟨🟧🟨🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟨🟪🟧🟨🟪🟧🟪
🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟪🟧🟨🟪🟧🟨🔴 निबंध स्पर्धा:-
१)कु. साक्षी महेश चौगुले इ.९वी तु.अ : प्रथम क्रमांक
२) कु आदिती परकाश कदम इ.९, वी तु.अ : द्वितीय क्रमांक
३) कु.समृध्दी भिमसेन नागणे इ.९वी तु.अ
तृतीय क्रमांक
४) कु.सलोनी सुभाष सुतार इ.९वी तु.अ
🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨
💐💐💐💐हार्दिक अभिनंदन! 🟨 मा.श्री.होवाळे ए.बी
मुख्याध्यापक, जत हायस्कूल, जत.
🟪श्री.पंडित कांबळे, स्पर्धा विभाग प्रमुख
जत हायस्कूल,जत.
🟪श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक
जत हायस्कूल,जत.
🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨
Comments
Post a Comment