मेरी माटी मेरा देश! 🟣अभियान अंतर्गत जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने ," माझी माती माझा देश " या उपक्रमा अंतर्गत
जत हायस्कूल अँड ज्युनिअर काँलेज आँफ आर्ट्स अँड सायन्स ,जत या कनिष्ठ महाविद्यालयात  आज दि.९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ठीक १०.००वा. शपथ घेण्यात आली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. ए.बी. होवाळे, कला विभागाचे प्रमुख श्री. एन.आर.गुरव, श्री. सुतार बी. ए,श्री.बाबर एस.एस., श्री. कुलकर्णी व्ही. पी, श्री. वाघमारे एस.जी. श्री. माळी. ए.सी. , श्री. आलदर डी. ए. ,तसेच विज्ञान विभागाचे प्रमुख श्री. नाईक जी. एस,श्री. बेहेरे डी.एच. श्री. सकटे , सौ. पट्टणशेट्टी. एस .एस., कु बिरादार आर. पी. ,मुडशी एस.एम., कु. हिरेमठ डी. आर.  तसेच माध्यमिक विभागाचे श्री. अमोल जोशी व सर्व सहकारी अध्यापक अध्यापिका व शिक्षकेत्तर सेवक व विद्यार्थी विद्यार्थीनीं यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन शपथ घेतली .
या कार्यक्रमाचे बातमी पत्र लेखन, प्रसिद्ध विभागाचे काम शाळेचे कलाशिक्षक श्री.सुभाष शिंदे यांनी केले.
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪


Comments