लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार -२०२३/२०२४ प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन....! लायन सुभाष शिंदे,अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ जत.

लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागणी
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
जत: (प्रतिनिधी) भारताचे दिवगत राष्ट्रपती  सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिवस ५  सप्टेंबर हा दिवस शिक्षक गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचेच औचित्य  साधून आम्ही लायन्स  क्लब जतच्यावतीने या ही वर्षी जत तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, आणि महाविद्यालयीन स्तरावरील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना देण्यात येणारा लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
लायन्स क्लब जत च्यावतीने प्रत्येक वर्षी हा पुरस्कार लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार या नावाने शिक्षक दिनानिमित्त देण्यात येतो. जत तालुक्यातील अत्यंत मानाचा व प्रतिष्ठीत समजल्या जाण्याऱ्या या पुरस्कारासाठी अनेक प्रस्ताव येत असतात. त्यातून निवड समितीव्दारे निवड केलेल्या शिक्षकानाच हा पुरस्कार देण्यात येतो.
तरी इच्छुक प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकानी या पुरस्कारासाठीचे
प्रस्ताव लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. सुभाष शिंदे सर (मो.नं-८००७२२७५९७).                     प्रतिष्ठीत जाण्याऱ्या या पुरस्कारासाठी अनेक प्रस्ताव येत असतात. त्यातून  निवड समितीव्दारे निवड केलेल्या शिक्षकांनाच हा पुरस्कार देण्यात येतो.
तरी इच्छुक प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांनी या पुरस्कारासाठीचे प्रस्ताव लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. सुभाष शिंदे सर (मो.नं-७९७२९५२७५१) ला. डॉ.रविंद्र आरळी,लायनेस अध्यक्षा सौ वर्षा शिंदे (मो.न - ९०७५६४९२६३) गिरीश कुलकर्णी (मो.नं-९५९५१९१५८७),ला.कॅबीनेट ऑफिसर राजेंद्र आरळी (८४८५००५३९४),                   ,आरळी हॉस्पिटल जत येथे दिनांक-१५/०९/२०२३ पर्यंत प्रत्यक्ष आणून द्यावेत असे आवाहन लायन्स क्लब जतच्या वतीने करण्यात येत आहे. लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाची वार, वेळ व दिनांक नंतर कळविण्यात येणार आहे.
🟨🔴🟧🟤🟪🟡🟪🟣🟪🟤🟧🔴🟪🔴
         🟧 लायन सुभाष शिंदे, अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ जत .,कार्यवाह, खजिनदार, सर्व पदाधिकारी लायन्स क्लब ऑता.जत.जि.सांगली.
         🟨 लायन डाॅ.रविंद्र ,संस्थापक अध्यक्ष,
लायन्स क्लब ऑफ जत. ता.जत जि.सांगली.
🔴🟤🟡🔵🟣🔴🟤🟡🔵🟣🔴🟤🟡🔵

Comments