लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती यानिमित्त जत हायस्कूल, जत विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत.ता. जत जि.सांगली मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त त्यांचा प्रतिमेचे पूजन श्री.कांबळे पी.एम. श्री.उजनीकर पी.बी.यांच्या हस्ते करण्यात
व शाळेचे मुख्य लेखनिक झाल्याबद्दल श्री.मड्डी व्ही.के. सरांचा सत्कार ज्येष्ठ शिक्षक श्री चौगुले एस .डी. यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री . होवाळे ए.बी. क्रीडा प्रमुख श्री.स्वामी एस .एस.,श्री.दुगाणी सर, ग्रंथपाल,व अध्यापक, अध्यापिका व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.आपले मनोगत व्यक्त केले.
🟨🟧🟪🟨🟧🟪🟨
Comments
Post a Comment