डॉ.विवेक महाजन M.S. मध्ये!!!प्रथम क्रमांक !!

🟡 डॉ.विवेक महाजन यांचे हार्दिक अभिनंदन!
🟣🟣हार्दिक अभिनंदन!!!🔵🔵
न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, माडग्याळ मधील ज्येष्ठ विज्ञान अध्यापिका कु.खडतरे(महाजन ) एस.एस.मॅडम यांचे चिरंजीव  ,जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत चा माजी विद्यार्थी डॉ.विवेक महाजन(M.B.B.S.) यांनी वैद्यकीय क्षेत्रातील M.S. पदवी प्रथम क्रमांकाने पटकावली आहे.त्याबद्दल आम्हाला खुप खुप आनंद झाला आहे. *डॉ.विवेक यांनी मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!.
तसेच कु.खडतरे (महाजन) मॅडम आणि श्री महाजन सर यांचेही हार्दिक अभिनंदन....!!!!
🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟪
    लायन सुभाष शिंदे अध्यक्ष
लायन्स क्लब ऑफ जत.


Comments