जत हायस्कूल जत चा समृद्ध दिनेश नाईक यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल सुयश!

🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪
शिष्यवृत्ती परिक्षेतील यशाबद्दल समृद्ध नाईक जत हायस्कूल,जत मध्ये याचा सत्कार !
💐🎊💐🎊💐🎊💐🎊💐🎊💐🎊💐🎊
🟣 समृद्ध नाईक यांचा सत्कार करताना कलाशिक्षक श्री.सुभाष शिंदे,मा.मुख्याध्यापक श्री.होवाळे ए.बी.ज्येष्ठ शिक्षक चौगुले एस.डी.
🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪
जत:S.Art News..Jath Date -19 /07/2023
 जत हायस्कूल जतचा विद्यार्थी समृध्द दिनेश नाईक याने पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेत ३०० पैकी २१२ गुण मिळवत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी शहरी विभागामध्ये १३४ वा क्रंमाक पटकावला.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्याकडून आयोजित इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये समृद्ध नाईक यांने हे उज्वल यश संपादन केले. नाईक यांचा शाळेच्या वतीने शाळेचे  कलाशिक्षक श्री.सुभाष शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मा.मुख्याध्यापक श्री.होवाळे ए.बी., ज्येष्ठ शिक्षक श्री.चौगुले एस.डी.श्री.स्वामी एस. एस. ,श्री.अमोल जोशी व सर्व अध्यापक, अध्यापिका उपस्थित होते.
    शाळेतील अध्यापक, अध्यापिकांनी त्याला विशेष सहकार्य केले आहे.
🟣🔴🟤🔵🟡🟣🔴🟤🟡🟣🔴🟤🔵🟡

Comments