जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत मध्ये पर्यावरण पूरक बालदिंडीचे आयोजन.....
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स जत मध्ये पर्यावरण पूरक बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री. होवाळे ए.बी.ज्येष्ठ शिक्षक श्री.चौगुले एस.डी.व
कलाशिक्षक श्री.सुभाष शिंदे यांच्या प्रेरणेने व
अध्यापिका सौ.कुलकर्णी एस.एस.,कु कुलकर्णी,सौ कोळसे मॅडम,सौ.काळे मॅडम,कु. हल्याळ,सौ. सुर्यवंशी मॅडम,महाजन मॅडम,कु.जवंजाळ मॅडम , क्रीडा विभाग प्रमुख -श्री.स्वामी एस.एस.सर,श्री.अमोल जोशी व सर्व अध्यापक, अध्यापिका सहकार्य केले.
या बाल दिंडी मध्ये सर्व अध्यापक,अध्यपिकांनी
सक्रिय सहभाग घेतला.
इयत्ता -५वी ते ८वी विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.वारकरी, विठ्ठल,रखुमाई, संतांच्या वेशभूषा दिंडीचा ताल धरताना जणू पंढरीची वारी आठवण येत होती.शिक्षक, शिक्षिका वारकरी घ्या वेशभूषा मध्ये दिसले! शाळेचे कलाशिक्षक श्री.सुभाष शिंदे हे माळकरी वारीचा वसा त्यांच्या घरी असल्यामुळे
त्यांनी बाल दिंडीची शोभा वाढली! मुले सरांच्या बरोबर रिंकन, फुगडी, दिंडीचे विविध प्रकारात दंग होती.
दि.१जुलै वन दिन असल्यामुळे वन अधिकारी व मुख्याध्यापक, अध्यापक, अध्यापिका यांच्या हस्ते
वृक्षारोपण कार्यक्रम ही संपन्न झाला.
https://youtu.be/gRpxE3Dkp98
Comments
Post a Comment