न्यू इंग्लिश स्कूल वळसंग चे प्रयोगशाळा सहाय्यक श्री.सहदेव माळी यांचा सेवानिवृत्ती सोहळा समारंभ संपन्न....
| नम्रतेने ज्ञान सुंदर आहे || श्री. कचर्या शिक्षण प्रोत्साहन मंडळाचे
श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल, वळसंग ता. जत जिल्हा: सांगली.
या विद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक
श्री. सहदेव लक्ष्मण माळी उर्फ एम जगदीश
हे ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होत आहेत, त्या प्रित्यर्थ विविध क्षेत्रातील मान्यवर मित्रपरिवार, नातेवाईक माजी विद्यार्थी यांचे वतीने सत्कार समारंभ, स्नेहभोजन आणि गीत रजणी कार्यक्रम आयोजित केला आहे तरी या सेवा निवृत्ती सत्कार समारंभास अनेक मान्यवर व्यक्तींची उपस्थिती.
🟡 सत्कारमूर्ती सौ./श्री.माळी यांचा सत्कार प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला.
Comments
Post a Comment