💐💐💐💐🟨🟪🟧🟨💐💐💐💐💐💐💐🔵 सांगली जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथ.)या.श्री.मोहन गायकवाड (साहेब) यांचे हार्दिक अभिनंदन!💐💐💐💐🟨🟨🟪🟪🟪🟧🟧
सांगली जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) मा.श्री.मोहन गायकवाड साहेब यांना नवभारत प्रेस पुणे यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवराष्ट्र एज्युकेशन समिट अवार्ड 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन!!!
🟧🟨🟪💐💐💐💐🟧🟨🟪🟧🟨🟪🟧
Comments
Post a Comment