मा.अन्सार शेख साहेब यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी , पंचायत समिती जत ,पदाचा कार्यभार! 🟡 हार्दिक अभिनंदन!🔵
🟣 मा.अन्सार शेख, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जत. ता.जत जि.सांगली.
🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪
जत पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी
नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी मंगळवार दिनांक १३जून २०२३रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला .गटशिक्षणाधिकारी श्री.साळुंखे हे ३१ मे२०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्याने हे पद रीत होते.
अभ्यासू, शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांना बरोबर घेऊन जाणारे मा.अन्सार शेख, साहेबांचे हार्दिक अभिनंदन! पुढील शैक्षणिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!!!!!!
🔵🟡🟤💐💐💐💐💐🔵🟡🟤🔴🟣🔴🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
Comments
Post a Comment