कु.सानिका सुहास पाटील हीचे हार्दिक अभिनंदन!
💐💐💐 हार्दिक अभिनंदन!🟡🔴🔵🟤🔴महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे कोषाध्यक्ष श्री.सुहास पाटील यांची कन्या कु. सानिका सुहास पाटील हिला एस.एस.सी ला 95.40% मार्क मिळाल्याबद्दल कु.सानिकांचे हार्दिक अभिनंदन! व पाटील कुटुंबिय आई, वडील यांचे पण यांचे पण हार्दिक अभिनंदन!कु.सानिका संजय घोडावत ओलंपियाड स्कूल सांगली येथे JEE/NEET ची तयारी करत आहे.
कु.सानिका हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सुयश
लाभो!ही सदिच्छा!
-श्री.सुभाष शिंदे, अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ सांगली.
🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨💐💐🔵🔵🔵🔵🌷🌷🔴🔵
Comments
Post a Comment