विनम्र अभिवादन!

🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪
आज ९ मे कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी ...
भाऊराव पाटील यांचा जन्म २२सप्टेंबर १८८७ साली कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला . त्यांचे प्राथमिक शिक्षण विटा येथे झाले . सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मुळ गाव. त्यांना लहानपणापासून अन्यायाची प्रचंड चीड होती. 
त्यांनी तरुणपणात ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले . ४ आक्टोंबर १९१९  रोजी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले येथे केली . भाऊरावांनी देशातील पहिले कमवा आणि शिका या पध्दतीने चालणारे हायस्कुल सातारा येथे सुरु केले. १९५४ साली कराड येथे S.G.M.काँलेजची स्थापना केली. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर ही पदवी दिली . तसेच केद्रंशासनाने त्यांना पद्मभुषण पुरस्कार देऊन गौरवले. 
अशा या शिक्षणाच्या भगिरथाची प्राणज्योत ९ मे १९५९ रोजी मालवली.....
💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
🔴🌸🔵🌸🔵🌸🟣🌸🟣🪷🟣🪷🟡🪷

 

Comments