महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण महासंघ सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून श्री.सुभाष शिंदे कलाशिक्षक, सहशिक्षक स्काऊट मास्टर यांची निवड हार्दिक अभिनंदन!💐💐💐🔴🟡🔵🟡🔵🔴💐🟧🟪
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे सांगली नवनियुक्त अध्यक्ष श्री.सुभाष शिंदे
जत हायस्कूल अँड ज्युनिअर काँलेज आँफ आर्ट्स अँड सायन्स , जत चे सह शिक्षक विद्यार्थी प्रिय शिक्षक , कर्तव्य हेच ध्येय मानून तहान भूक विसरून सदैव कार्य करणारे आदर्श शिक्षक श्री. सुभाष शिंदे सर यांची महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघटनेच्या सांगली जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी नव नवीन संधी प्राप्त होवो ही सदिच्छा !!!!🌹🌹🌹🌹💐💐💐💐🙏🏽🙏🏽🙏🏽
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟨
महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ पदाधिकारी नियुक्ती बद्दल🌹🌹🌹🌺🌺🌷छ.संभाजीनगर.... कला शिक्षकांसाठी तात्काळ आणि अडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या काही पदाधिकारी यांच्या विनंतीनुसार आपापसात बदल करण्यात आला आहे सांगली जिल्हा अध्यक्षपदी नवनियुक्त सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून आता माननीय श्री सुभाष सदाशिव शिंदे जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स जत तालुका जत जिल्हा सांगली यांची प्रदेश कार्यकारिणीने नियुक्ती केलेली आहे.🙏🏾🙏🏾🙏🏾 तसेच आता कोल्हापूर विभागीय सचिव म्हणून नवनियुक्त पदाधिकारी माननीय श्री सागर अरविंद दीक्षित श्री भवानी विद्यालय आटपाडी तालुका जिल्हा सांगली यांची नियुक्ती प्रदेश कार्यकारिणीने केलेली आहे. ते आता कोल्हापूर विभागीय सचिव म्हणून कामकाज पाहतील✍🏾✍🏾✍🏾 *तसेच परभणी जिल्ह्यातील माननीय श्री लक्ष्मण केशव कचरे हे गंगाखेड तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची नवनियुक्ती महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे प्रदेश कार्यकारिणीने केलेली आहे. ते आता गंगाखेड तालुका अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील. श्री लक्ष्मण कचरे सर हे संजय गांधी प्राथमिक आश्रम शाळा सुरळवाडी तालुका गंगाखेड येथे कलाशिक्षक म्हणून काम करत आहेत. आज पर्यंत संघटनेने कोणतेही पद त्यांना दिलेले नव्हते. आणि तरीदेखील अतिशय कला शिक्षकांसाठी तळमळ असलेले महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे कोणतेही आंदोलन असो निवेदन देण्यासाठी ते प्रत्यक्ष तालुकास्तरावर असो की परभणी जिल्हास्तरावर असो तात्काळ प्रशासनाला निवेदन सादर करून येतात त्यांची ही कामगिरी पाहून त्यांना संघटनेने शब्द दिला होता आणि आज तो शब्द पाळून अशा प्रामाणिक काम करणाऱ्या कलाशिक्षक बांधवांना महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ तात्काळ पदाधिकारी म्हणून नियुक्ती करून त्यांचा सन्मान करत असते आज सन्माननीय लक्ष्मण केशव कचरे सर महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे गंगाखेड तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करताना संपूर्ण प्रदेश कार्यकारणी विभागीय कार्यकारणी जिल्हा कार्यकारणी व संपूर्ण तालुका कार्यकारणी यांना आनंद होत आहे सर्व नवनियुक्त सन्माननीय पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा*👍👍🙏🏾✍🏾✍🏾✍🏾 प्रल्हाद साळुंके प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ, प्रल्हाद शिंदे हस्तेकर प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ, राजेश निंबेकर प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र इकारे प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र निकम प्रदेश उपाध्यक्ष सुहास पाटील प्रदेश कोषाध्यक्ष, मोहन माने प्रदेश सहचिटणीस, सौ नीता राऊत राज्य महिला आघाडी प्रमुख, श्री नवाब शहा श्री विवेक महाजन श्री रमेश तुंगार श्री विनोद इंगोले प्रदेश सदस्य, श्री सुनील महाले ज्येष्ठ प्रदेश सल्लागार व सर्व पदाधिकारी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ
🟪🟧🟨🟪🟧🟨🟧🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🔴🔵🟡🟣🔴🔵🟡🟣🔴🔵🟡🟣🔵🟡
मुख्याध्यापक / पर्यवेक्षक
सर्व सहकारी अध्यापक अध्यापिका व शिक्षकेत्तर सेवक .
जत हायस्कूल अँड ज्युनिअर काँलेज आँफ आर्ट्स अँड सायन्स , जत .
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧
Comments
Post a Comment