कै. शशिकांत शिंदे पाटील! ध्येयवेडा माझा भाऊ!

 कै.शशिकांत शिंदे पाटील :    ध्येयवेडा माझा भाऊ !
🌸🌸🌸(१९७७ - २०२०)🌸🌸🌸
बुधगाव या गावांमध्ये अनेक गुणवंत व्यक्तिमत्व जन्मास आली आणि आपल्या कार्याने आपला ठसा समाजामध्ये उमटला !आज मी  अशाच एकाच व्यक्तिमत्व ! माझ्या भावाचे गुणवैशिष्ट्ये मी सांगणार आहे!
बालपणीचा कालखंड : माझे काका ,काकी यांच्या पोटी  आपत्ते एक श्रीकांत, दुसरा शशिकांत, तिसरी कन्या शुभांगी लहानपणी परिस्थिती बेताची होती. प्राथमिक ,माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर माझा भाऊ शशिकांत महाविद्यालय शिक्षण घेतल्यानंतर त्याच्या मनामध्ये विशिष्ट असं काही तरी करावं ! आपण समाजाचं काही देणं आपण लागतोय ! त्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असयाचा.. त्यातूनच विविध संघटना ,संस्था यांच्यामध्ये कार्य करू लागला, त्यासाठी छोटे, मोठे उद्योगधंदे करु लागला.यश येवो न येवो कार्यरत होता.त्यातून समाजातील अनेक मान्यवर व्यक्तींच्या ओळखी झाल्या.त्यातून त्यांच्या लेखक, संपादक जागा झाला.त्यातून स्वाभिमानी उद्योगजक साप्ताहिक जन्म झाला !
🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨
🟧🟪🟨🟪🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟧🟨

🟡🔴🔵🟣🟡🔴🔵🟣🟡🔴🔵🟣🔴🟡
🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟨

🟪 मा.श्री.शरद पवार साहेबांना संपादक शशिकांत शिंदे पाटील (माझा भाऊ)
🪷 स्वाभिमानी उद्योगजक!🌸
अंक देताना....!
स्वाभिमानी उद्योगजक चे संपादक शशिकांत शिंदे पाटील बुधगाव यांच्या शी बातचीत करताना मा.
शरद पवार साहेब!
🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟪🟨🟪

🟪 माझा भाऊ शशिकांत शिंदे पाटील संपादक झाला !
त्यांचे अनेक अंक प्रकाशित झाले.अंक निघाल्यावर भाऊ अंक कसा झाला.हे मला विचाराल!मला सुध्दा त्यांने सभासद केले होते.
🟣अंक सर्वत्र प्रसिद्ध होत होता.सभासद वाढविण्यासाठी प्रयत्न, जाहिरात गोळा करणे.
त्याला त्रास होता. आणि स्वतः चा उद्योग, कुटुंब
हे सारं मनापासून करत होता. जीवनामध्ये करण्याची जिद्द त्याला शांत बसू देत नव्हती.
🟪 शिंदे शाही: राज्य, राष्ट्रीय स्तरावरील सर्व शिंदे समाजाला एक करणे! समाजातील इतिहासाची
माहिती समाजप्रेमी देणे! समाज बंधू,भगिनींचा 
त्यांच्या विशेष कार्याबद्दल सत्कार करणे.
  शिंदे शाही चे मेळावे जिल्हा, राज्य, देशांमध्ये
होत असे.शशिकांत माझा भाऊ सहभागी होता!

🔴🟡एक आठवण!🟡🔴                     वाळेखिंडी येथे शिंदे शाही मेळावा संपन्न झाला. त्यामध्ये श्री.सुभाष शिंदे. श्री.शंशिकांत शिंदे उपस्थित होते. या ऐतिहासिक क्षणी!बंधुभेट मनाला भावली !जय शिंदे शाही!💐💐
🟪🟨🟡🟪🟨🟧🟡🟪🟨🟧🟡🟪🟨🟧
🟨 सुखाचा संसार: पत्नी शोभा, मुलगा आदित्य यांच्या बरोबर जीवनातील आनंदाचे क्षण जात होते.आपल्या कुटुंबाला निवारा हवा! त्यासाठी तो दिवस रात्र कष्ट घेई! इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले होते.पाणी मारताना विजेच्या शाॅक लागून माझा भाऊ 
आम्हांला सोडून गेला.....  नियतीच्या मनात काय आहे हे कुणास ठाऊक...
शशिकांत शिंदे पाटील, या ध्येयवेडा!
समाजप्रेमी, कर्तव्यदक्ष, माझ्या स्मृती
आठवता....आठवता.........आज
तृतीय पुण्यस्मरण दिन आला !
🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪

🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟨🟪🟧🟨🟪🔴

Comments