🔵🔵हार्दिक अभिनंदन!💐💐💐🔴🟡

🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟧🟪🟨🟧🟧🟪🟨🟧🟨🟧🟪🟨🟧
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏🔴हार्दिक अभिनंदन!🔴🙏
न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स,कुंभारीचे विज्ञान अध्यापक मा श्री पांडुरंग केशव वायदंडे सर यांना महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री मा श्री आण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली व मा.श्री आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांच्या हस्ते आदर्श शिक्षण सेवक सभासद पुरस्कार ! प्रदान करण्यात आला. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक 🔵🔵हार्दिक हार्दिक अभिनंदन...!!!!!🔵🔵

💐🔴💐💐💐🔵🔵💐💐💐🟧🟪🟨🟧
,न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर काँलेज आँफ आर्ट्स अँड सायन्स , कुंभारी चे मितभाषी , कर्तव्यपरायण ,विनयशील विषय  तज्ज्ञ अध्यापक, स्काऊट मास्टर, विविध विषयांमध्ये आवड असणारे, सुंदर अक्षर लेखनाची आवड, कौशल्य प्राप्त असणारे माझे मित्र श्री.वायदडे पी
के.सरांना
   शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लि. सांगली या संस्थेचा आदर्श शिक्षण सेवक पुरस्कार जाहीर झाले बद्दल खूप खूप हार्दिक शुभेच्छा व  अभिनंदन .उतरोत्तर अनेक पुरस्कार लाभो ही सदिच्छा!!!!
🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟧🟨🟧🟪🟧🟨
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🔵🔴🟡🟣🔵🔴🟡🟣🔵🔴🔵🟡🟣🟡
🟨🟪🟧🟨🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
🔴🔴🔴🟡🟡🟡🔴🔴🔴🟡🟡🟡🟪🟧
     

Comments