भावपूर्ण श्रद्धांजली!

💐💐💐🟨  भावपूर्ण श्रद्धांजली!  🟧💐💐💐
💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
सोमवार,दि.२२ मे २०२३रोजी रात्री -१०वाजता  कलाशिक्षक श्री. सुधीर पोतदार यांचे वडीलांचे वृध्दापकाळाने निधन झाल्याची बातमी समजली, 
अतिशय  दु:खद घटना एक आदर्श मुख्याध्यापक! महाराष्ट्र राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक! अलिकडेच विटा नगरपालिकेकडून ही सामाजिक कार्याबद्दल म.ल.पोतदार (भाऊ)यांचा नुकताच नागरी सत्कार झाला होता.
भाऊ आपल्याविना आम्ही पोरके झालोत..
भाऊंच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो! हिच ईश्वर चरणी प्रार्थना !!
सुधीर पोतदार आणि परिवारास या दु:खालून सावरण्याची शक्ती देवो! हीच आमची ईश्वरचरणी  प्रार्थना!!🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
भाऊंची भेट !!!!                                                ही पुज्य साने गुरुजी मनी झाली आठवण!
💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
       सुधीर पोतदार माझा मित्र होता.पण त्यावेळी मला माहित नव्हतं की आदर्श शिक्षक- म.ल.पोतदार हे त्यांचे पिताश्री आहेत.पुज्य साने गुरूजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.भाऊंनी पण  विटा मध्ये अनेक उपक्रम राबविले होते.त्यांची नोंद त्यावेळी राज्य कार्यालयाने घेतली होती. साने गुरुजी साहित्य/कागदपत्रे देण्यासाठी त्यांच्या घरी जाण्याचा योग आला.
त्यांच्या दर्शनाने मी धन्य झालो! त्यांच्या बोलण्यात मातृत्वाचा ओलावा जाणवायला !
     साने गुरुजी परिवारातील भाऊं होते! 
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला/राष्ट्र सेवा दल परिवाराच्या वतीने भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्या स्वर्गीय आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!🙏🙏🙏🙏🙏
  सुधीर पोतदार व पोतदार परिवाराच्या दु:खात 
आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
      🙏 शोकाकुल:
  साथी हसनभाई देसाई
राष्ट्रीय उपाध्यक्ष
साने गुरुजी कथामाला/ राष्ट्र सेवा दल 
समस्त साने गुरुजी कथामाला/राष्ट्र सेवा दल. 
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
    श्री.सुभाष शिंदे, कथामाला/सेवादल संघटक
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐


Comments