जागतिक संग्रहालय दिनानिमित्त सांगलीअमराई, उद्यान मध्ये: चित्रकार,शिल्पकार यांचा कलाविष्कार!

🟪 रचनाचित्र: श्री.संजीव नलवडे 

🟨🟣 कार्यक्रमाचे सुनियोजन 
. 🟣 मा.प्राचार्य श्री.बाळासाहेब पाटील
कलाविश्व महाविद्यालय सांगली.
🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨
🟣 चित्रकार:श्री.संजीव नलवडे यांचा सत्कार प्रा.गौमत्तीपुत्र कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक यांच्या
हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.

🟨 कलाकृती: चित्रकार: संजीव नलवडे 
🟪 माजी प्राचार्य: श्री.जयसिंग पैलवान 


🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟨महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व संग्रहालये संचालनालय सांगली वस्तुसंग्रहालय आणि कलाविश्व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक संग्रहालय दिनानिमित्त आयोजित चित्र , शिल्प  प्रात्यक्षिक  आमराईत झाली.  
🟤दि. १८ मे २०२३ , वेळ -सकाळी-१० ते  सायं.५वाजेपर्यत.
🟪🟨🟧🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧
🟤 प्रात्यक्षिक मध्ये ५० सहभागी कलाकार
सहभागी झाले होते.
🟧🟨🟪🟨🟪🔴🔵🟤🟣🔵🟤🟣🔵🟤🟣🔵🔴 संजीव नलवडे ,रूपेश हिरुगडे, वैशाली पाटील,चकोर साळुंखे,फारूक नदाफ, रवींद्र शिंदे,
प्रसाद पेंडुरकर ,सयाजी नांगरे,सीमा कांबळे, विकास कर्वे,विजय जाधव,मंगेश पाटील,विजय शिंदे,जे.बी.पाटील, मिलींद कडणे,सुधीर पवार,माणिक यादव, विशाल शिंगे, महेश बुलबुले,
शितल पाटील ,प्रा.जयसिंग  पैलवान, प्रा. दिलदार कोळी , प्रा. सुरेश पंडित, सत्यजित वरेकर ,लक्ष्मण लोहार ,  धम्मपाल श्रावस्ती, शशिकांत जगताप ,मधुकर कराळे ,बाळासाहेब पाटील, गणेश पोतदार,प्रदिप पाटील, यांनी सादर केली . शिल्प चे प्रात्यक्षिक अमोल  सूर्यवंशी, सारिका लाटणे ,महेश हिरगुडे, सचिन जोशी, प्रदीप कांबळे यांनी केली.
सर्व चित्रकार व शिल्पकार यांनी चार वाजता सर्व कलाकृती जमा केल्या. त्या कलाकृती सभा हॉलमध्ये मांडण्यात आल्या होत्या. त्यानंतर समारोप कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला प्राचार्य : श्री. बाळासाहेब पाटील सर्व चित्रकार ,शिल्पकार बंधू -भगिनी उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रा.गौतमीपुत्र कांबळे  उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व कलाकारांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी निवडक कलाकारांनी मनोगते व्यक्त करताना असे  उपक्रम सदैव व्हावेत !अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी जेष्ठ साहित्यिक प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी सांगितले की समाजात  समाजाचे प्रतिबिंब आपल्या कलेमध्ये उमटत असते .कला, समाज आणि समाज जीवन याचे प्रतिनिधित्व करते .आंतरराष्ट्रीय जागतिक संग्रहालय दिनानिमित्त ज्या कलाकार, शिल्पकारांनी सहभाग घेतला  सर्व कलाकारांचे त्यांनी अभिनंदन केले. आज समाजामध्ये कलेद्वारे सामाजिक हित जपले जाते. त्यासाठी कलाकारांनी आपल्या कलाकृतीद्वारे सामाजिक जागृती चे काम केले पाहिजेल.
शेवटी आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪
🔴🟣🟡🔴🟣🟤🔴🟣🟡🟤🔴🔴🟡🟣
🟪 चित्रकार: श्री.संजीव नलवडे, श्री.सुभाष शिंदे


🟤🟣🟡🔴🟤🟣🟡🔴🟤🟣🟡🔴🔴🟣




Comments