जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत .ता.जत जि.सांगली. 🔴 विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थ्यांनीचा सक्रिय सहभाग..!


🟨 खाते प्रमुख:
🟣 श्री.सुभाष सदाशिव शिंदे
सहशिक्षक, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर
जत हायस्कूल,जत.

जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स ता.जत जि.सांगली.
🟤 कला विभाग
🔴 शासकीय रेखाकला परीक्षा-२०२२/२०२३
🟣 फलक लेखन
🔴 स्काऊट/गाईड विभाग
🟣 शालेय, बाह्य कला स्पर्धा
🔵 श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, सहशिक्षक, स्काऊट मास्टर
जत हायस्कूल,जत यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य:
🟨🟧🟪🟧🟨🟪🟧
शैक्षणिक वर्ष 2022 23 या वर्षांमध्ये शाळेमध्ये वरील सर्व विभागांमध्ये नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी जून महिन्यामध्येच करण्यात आली. त्याप्रमाणे नियोजन प्रमाणे कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली . कार्यवाही करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री .होवाळे ए .बी. पर्यवेक्षक :श्री .माळी एम. एस. यांचे सहकार्य लाभले. या शैक्षणिक वर्षांमध्ये कामकाज करताना काही विशेष घटना घडल्या आहेत. यांच्याही नोंदी या अहवालात देत आहे .
🟪 शासकीय रेखाकला परीक्षा -२०२२/२०२३
🔴 एलिमेंटरी ग्रेड परीक्षा - २०२३
एकूण प्रविष्ठ विद्यार्थी - ९३, उत्तीर्ण विद्यार्थी - ९०,
उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी - ९९.७७%
श्रेणीनुसार : अ-०४, ब-१०, क- ७६, श्रेणी .
🟪🟨🟧🟪🟨🟧🟨
🟣 इंटरमिजीएट ग्रेड परीक्षा-२०२३.
एकूण प्रविष्ठ विद्यार्थी - १४, उत्तीर्ण विद्यार्थी - १४.
उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी - १००%
श्रेणीनुसार:C-१४
या परीक्षेसाठी कलाशिक्षक श्री. शिंदे एस. एस. यांनी मार्गदर्शन केले 
🔵🟣🔴🔵🟣🟤🔵🟤🔵🟣🟤🔵🟣🟤
🟨 विशेष नोंद:-🟧

यावर्षी सांगली जिल्ह्यातील परीक्षा मूल्यमापन D.C.M.( समालोचक ) म्हणून श्री.सुभाष शिंदे यांची नेमणूक करण्यात आली.  मूल्यमापन केंद्र- सातारा ,कोल्हापूर व सांगली या ठिकाणी शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रे नव्याने सुरुवात झाली आहेत.
🔵 मूल्यमापन केंद्र सांगली 💠स्थळ नव कृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालय, मिरज येथे करण्यात आले होते. या मूल्यमापन💠 केंद्रामध्ये श्री. सुभाष शिंदे यांची नेमणूक करण्यात आली होती.       दि.३१ /१०/२०२३रोजी डी. सी. एम. समालोचक जो ,परीक्षक व या कॉलेजचे प्राचार्य श्री. कुलकर्णी सर या संस्थेचे सचिव प्राध्यापक श्री. होळकर सर अध्यापिका सकटे मॅडम , पोतदार मॅडम यांच्या उपस्थितीत सर्वांचे स्वागत करण्यात आले.  श्री .सागर दीक्षित सर ,श्री .सुभाष शिंदे सर(D.C.M.) मूल्यमापन पद्धतीची माहिती दिली. मूल्यमापन कशा प्रकारे करायचे आहे . त्याचा आराखडा  व गठ्ठे याची विभागणी कशी करायची याची माहिती सांगितली. त्यानंतर परीक्षक यांना  गठ्ठ्याची विभागणी व वाटप करण्यात आले.
🔵🟤🔴🔵🟤🟣🔵🟤🟣🔴🔵🟤🔴🔵


🟧🟪फलक व लेखन:🟪शाळेच्या मध्यवर्ती फलकावर दररोज वार्ता, विशेष नोंदी, चिंतन, सुविचार, सामान्यज्ञान या सदरात लेखन केले जाते. सुंदर हस्ताक्षरांचा संस्कार सहजच विद्यार्थ्यांमध्ये होण्यास मदत झाली.

या विभागाचे कामकाज श्री. एस. एस. शिंदे यांनी पाहिले.
🟤🔵🔴🟣🟤🔵🟣🟤🔵🔴🟣🟤🔵🟣

🔵स्काऊट ,गाईड विभाग🔵
सन २०२२/२०२३ या शैक्षणिक वर्षाची पथक नोंदणी/प्रवेश शुल्क जिल्हा संस्थेकडे जमा केले.
नियोजनानुसार सर्व उपक्रमांचे नियोजन व कार्यवाही करण्यात आली.
 'माझी शाळा-स्वच्छ शाळा' या राष्ट्रीय पातळीवरील उपक्रमामध्ये सहभाग.
खरी कमाई निधी संकलन मध्ये सहभाग घेतला. स्काउट/गाईड यांनी   १०००/- रुपये जिल्हा संस्थेकडे जमा केला.
🟪 खरी कमाई महोत्सव आयोजन करण्यात आले. विविध पदार्थ तयार करून गाईडनी त्यांची विक्री करण्यात आली. यातून विविध गुणांचे संवर्धन होऊन त्यांना खरी कमाई आनंद घेण्यात आला. मा. मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांनी सहभाग घेतला.
                                                                स्काऊट -गाईड विभागावतीने
                                                                  खरी कमाई महोत्सव उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
🔵🟧🔵🔴🟣🟡🔴🟣🟡🔴🟣🟡🔴🟡
जत: शनिवारी,दि.७ जानेवारी ,२०२३रोजी जत हायस्कूल, जत च्या पटांगणात स्काऊट -गाईड विभागाने खरी कमाई महोत्सव -२०२३आयोजन करण्यात आले होते.स्काऊट-गाईड विभाग प्रमुख
 श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर यांच्या नेतृत्वाखाली सुयोग्य नियोजन करण्यात आले. कु. हल्याळ बी.बी. गाईड कॅप्टन यांनी स्काऊट -गाईड यांना विविध पदार्थ,स्टाॅल मांडणी,सजावट यांची माहिती दिली. उपक्रमांचे  स्टाॅल मांडणी, व्यासपीठ संपूर्ण नियोजन श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर यांनी केली.
       स्काऊट -गाईड यांनी २० स्टाॅल ची मांडणी केली. स्वतः बनवलेल्या विविध पदार्थ विक्रीसाठी  सज्ज झाले.
  शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.बी.होवाळे साहेबांच्या हस्ते लाॅर्ड बेडन पाॅवेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून खरी कमाई महोत्सव -२०२३ यांचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी पर्यवेक्षक श्री.एम.एस.माळी.श्री.चौगुले सर,श्री.स्वामी सर,श्री.तळसंगी सर,श्री.तंगडी सर,श्री.शेख सर,व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांचे स्वागत श्री‌सुभाष शिंदे यांनी केले. 
  या उपक्रमाचे कौतुक मा.श्री.होवाळे ए.बी., मुख्याध्यापक यांनी केले. 
      हा उपक्रम राबविला म्हणून श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर,हल्याळ बी.बी., गाईड कॅप्टन यांच्या गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
     खरी कमाई महोत्सव -२०२३सर्व शिक्षक, शिक्षिका पालक बंधू-भगिनी, विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विविध पदार्थांचा आस्वाद घेतला.
       स्काऊट -गाईड यांना खरी कमाई महोत्सव एक विशेष जीवनशैली दिशा देणारा ठरला!
      शेवटी हल्याळ बी.बी.गाईड कॅप्टन यांनी सर्वांचे आभार मानले.
     अशा तऱ्हेने खरी कमाई महोत्सव -२०२३संपन्न झाला.
🟪🟧🟧🟪🟪🟪🟨🟧🟪🟪🟧🟧🟣🔴
 प्रमुख पाहुणे/मार्गदर्शक:श्री.सुभाष शिंदे यांचा सत्कार करताना माजी मुख्याध्यापक मा.श्री.चव्हाण सर.....,...
स्काऊट -गाईड एक दिवसीय कॅम्प ,बेळुंखी ता.जत जि. सांगली येथे आयोजन राजे विजयसिंह डफळे हायस्कूल, डफळापुर शाळेने केले होते. 💠प्रमुख पाहुणे/मार्गदर्शक श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर,जत हायस्कूल,जत यांनी स्काऊट -गाईड इतिहास व विविध गॅझेट व विविध गाठी चे प्रात्यक्षिक व अभिनय गीते सादरीकरण केले ‌. यावेळी स्काऊट मास्टर श्री.सुभाष शिंदे यांचा सत्कार माजी मुख्याध्यापक श्री‌.चव्हाण सर यांच्या हस्ते करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री.नदाफ सर, स्काऊट मास्टर श्री.कांबळे सर ,सरपंच, मान्यवर उपस्थित होते.
🟨🟪🟧🟨🟪🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧

🌼 हार्दिक अभिनंदन!🌼
जत हायस्कूल,जत चे स्काऊट मास्टर श्री.सुभाष शिंदे, कब , बुलबुल, स्काऊट,गाईड जिल्हा मेळावा, आष्टा, जिल्हा: सांगली मध्ये अॅडव्हास पार्टी सदस्य म्हणून त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.मेळावा परिसर नकाशा, परीक्षक,शेकोटी कार्यक्रम,शोभा यात्रा, छायाचित्रण मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतला बद्दल श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर यांच्या सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.💐💐💐💐💐💐💐💐मा.श्री.मोहन गायकवाड, जिल्हा मुख्य आयुक्त तथा 
शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद सांगली, श्री.अजिंक्य कुंभार,गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती,वाळवा, जिल्हा -सांगली.
💠🔘💠🔘💠🔘💠🔘💠🔘
प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली आणि भारत स्काऊटस आणि गाईडस यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळावा क्लेरमॉँट इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कुल दुधगाव रोड आष्टा येथे दिनांक 26 मार्च ते 28 मार्च या कालावधीत संपन्न झाला.
श्री सुभाष शिंदे स्काऊट मास्टर ॲडव्हान्स पार्टी लीडर म्हणून जिल्हा मेळावा मध्ये नऊ वर्षे कामकाज बघतात.त्यांचे हार्दिक अभिनंदन!
🟨🟧🟪🟨🟧🟪🟧🟪🟧🟨🟧🟪🟨🟧
किल्ला स्पर्धा -2022🔵 प्रथम क्रमांक- १) वैष्णवी सुभाष कोळी इयत्ता :५वी,तु.अ         द्वितीय क्रमांक : संतोष राजेंद्र तंगडी, इयत्ता -७वी तु.क
 तृतीय क्रमांक - स्नेहा गुरग्याप्पा बिराजदार, इयत्ता -६वी तु.ब
तृतीय क्रमांक विभागून -
 अवंतिका अजित माळी इयत्ता -६वी  तु. -ब
🔵 उत्तेजनार्थ:-
 १) संकेत आडव्यापा माळी, इयत्ता -६वी  तु.ब
 २) कृष्णा मिलिंद सुढाळ इयत्ता -७वी तु्.ब
 सौम्या गुरूनाथ पोतदार , इयत्ता -६वी तु.अ
 ३) ऋतुराज अशोक सोलनकर, इयत्ता  - ५,वी तु.ब
४) सौम्या गुरूनाथ पोतदार, इयत्ता - ६वी ,तु-ब*श
🟦🟦🟥🟥🟦🟦🟥🟥🟦 🟥  🟪🟪     दीपावली भेटकार्ड स्पर्धा -२०२२
 प्रथम क्रमांक - विश्वजीत मांतेश जिद्दी , इयत्ता,-५वी तु.अ 
सोहा दत्तात्रय पुरोहित, इयत्ता -५,वी तु.अ
सौम्या गुरूनाथ पोतदार, इयत्ता- ६वी तु.अ
🔵 उत्तेजनार्थ:-
   १) कृष्णा मिलिंद सुढाळ, इयत्ता -७वी तु.ब
 २) स्नेहा गुरग्याप्पा बिराजदार,                इयत्ता  -६वी तु-ब
🟦🟥🟦🟥🟦🟥🟦🟥🟦🟥🟧🟪🟧🟪

जि.सांगली.
सुयश प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींचे नावे:

✍️ निकाल ✍️
🔴 चित्रकला स्पर्धा:(ज्युनि.काॅलेज विभाग)
प्रथम क्रमांक : कु. सिध्दी राजेश शर्मा ,इ.१२वी.ब
द्वितीय क्रमांक : शिवराज संगाप्पा बिळूर, इयत्ता:-१२वी ब
तृतीय क्रमांक :कु. अनुराधा उत्तम जाधव, इयत्ता :१२वी अ
उत्तेजनार्थ: कु. श्रुती बसप्पा संती, इ.१२वी.
🔵 रांगोळी स्पर्धा(ज्युनि.काॅलेज विभाग)
प्रथम क्रमांक:-कु. सिध्दी राजेश शर्मा,इ.१२वी.ब
द्वितीय क्रमांक -कु.काजल सुभाष पाटील इ.१२वी ब
तृतीय क्रमांक - कु.लक्ष्मी मनगाप्पा शिंदे,इ.११वी तु.ब
🔴 माध्यमिक विभाग: चित्रकला स्पर्धा:
प्रथम क्रमांक:- ज्ञानेश्वरी धैर्यशील चव्हाण इ.७वीअ
द्वितीय क्रमांक:- कु.अपुर्वा अमितकुमार गोंधळी,इ.७वी अ
तृतीय क्रमांक:- कु.रोहा दत्तात्रय पुरोहित,इ.५वी अ
उत्तेजनार्थ-कु.सुष्टी सज्जन शिंदे,इ.५वी🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟨🟪🟨
संविधान दिनानिमित्त : विधी न्याय मंडळ,जत न्यायालय यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.🔘जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत.ता.जत जि.सांगली.
सुयश प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींचे नावे:

✍️ निकाल ✍️🔴 चित्रकला स्पर्धा:(ज्युनि.काॅलेज विभाग)
प्रथम क्रमांक : कु. सिध्दी राजेश शर्मा ,इ.१२वी.ब
द्वितीय क्रमांक : शिवराज संगाप्पा बिळूर, इयत्ता:-१२वी ब
तृतीय क्रमांक :कु. अनुराधा उत्तम जाधव, इयत्ता :१२वी अ
उत्तेजनार्थ: कु. श्रुती बसप्पा संती, इ.१२वी.
🔵 रांगोळी स्पर्धा(ज्युनि.काॅलेज विभाग)
प्रथम क्रमांक:-कु. सिध्दी राजेश शर्मा,इ.१२वी.ब
द्वितीय क्रमांक -कु.काजल सुभाष पाटील इ.१२वी ब
तृतीय क्रमांक - कु.लक्ष्मी मनगाप्पा शिंदे,इ.११वी तु.ब
🔴 माध्यमिक विभाग: चित्रकला स्पर्धा:
प्रथम क्रमांक:- ज्ञानेश्वरी धैर्यशील चव्हाण इ.७वीअ
द्वितीय क्रमांक:- कु.अपुर्वा अमितकुमार गोंधळी,इ.७वी अ
तृतीय क्रमांक:- कु.रोहा दत्तात्रय पुरोहित,इ.५वी अ
उत्तेजनार्थ-कु.सुष्टी सज्जन शिंदे,इ.५वीअ
⭐⭐⭐⭐⭐
संविधान दिनानिमित्त : विधी न्याय मंडळ,जत न्यायालय यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.🔘जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत.ता.जत जि.सांगली.
सुयश प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींचे नावे:

🟡🟤🔵✍️ निकाल ✍️🔵🟤🟡
🔴 चित्रकला स्पर्धा:(ज्युनि.काॅलेज विभाग)
प्रथम क्रमांक : कु. सिध्दी राजेश शर्मा ,इ.१२वी.ब
द्वितीय क्रमांक : शिवराज संगाप्पा बिळूर, इयत्ता:-१२वी ब
तृतीय क्रमांक :कु. अनुराधा उत्तम जाधव, इयत्ता :१२वी अ
उत्तेजनार्थ: कु. श्रुती बसप्पा संती, इ.१२वी.
🔵 रांगोळी स्पर्धा(ज्युनि.काॅलेज विभाग)
प्रथम क्रमांक:-कु. सिध्दी राजेश शर्मा,इ.१२वी.ब
द्वितीय क्रमांक -कु.काजल सुभाष पाटील इ.१२वी ब
तृतीय क्रमांक - कु.लक्ष्मी मनगाप्पा शिंदे,इ.११वी तु.ब
🔴 माध्यमिक विभाग: चित्रकला स्पर्धा:
प्रथम क्रमांक:- ज्ञानेश्वरी धैर्यशील चव्हाण इ.७वीअ
द्वितीय क्रमांक:- कु.अपुर्वा अमितकुमार गोंधळी,इ.७वी अ
तृतीय क्रमांक:- कु.रोहा दत्तात्रय पुरोहित,इ.५वी अ
उत्तेजनार्थ-कु.सुष्टी सज्जन शिंदे,इ.५वीअ
💠 वक्तृत्व स्पर्धा
💠 गट-१) इयत्ता -५वी व इयत्ता -६वी
 १) कु.वैष्णवी विश्वजीत शिंदे इ.६वी तु.ब  -प्रथम क्रमांक
 २) कु.हेमांगी धैर्यशील चव्हाण इ.६वी तु.अ
 ३)१)कु.गौरी चंद्रकांत चव्हाण इ.५वी तु‌अ- तृतीय क्रमांक
💠 गट -२ इयत्ता -७ वी व इयत्ता -८वी
 १)कु.साक्षी महेश चौगुले इ.८वी तु.अ - प्रथम क्रमांक
 २) कु.समृद्धी भीमसेन नागणे इ.८वी तु.अ
 ३) विशालाक्षी सुरेश कोळी इ.८वी तु.अ -
 तृतीय क्रमांक
💠 इयत्ता -९वी व इयत्ता -१० वी
 १)अमेय सारंग खापरे इ.९वी तु‌अ-प्रथम क्रमांक 
 २)कु‌ श्रेया आनंदा निळे इ.९वी तु.ब- द्वितीय क्रमांक 
 ३) पल्लवी अंकुश ठवरे इ‌९वी तु.क-तृतीय क्रमांक
🔴 रांगोळी स्पर्धा 🔴
💠 गट-१(इ.५वी/इ.६वी)
प्रथम क्रमांक- कु. स्नेहा मुरग्याप्पा बिराजदार - इ.६वी तु.ब
द्वितीय क्रमांक-  कु.हेमांनी धैर्यशील चव्हाण इ.६वी  तु.अ
तृतीय क्रमांक-  (विभागून)
१) कु.भूमिका कुमार कोळी इ.६वी तु.ब
२)कु.ब्राम्ही ओंकार सोनार इ.५वी तु.अ
🔴 गट-२(इ.७वी ते इ.८वी)
प्रथम क्रमांक -कृष्णवेली संजय चिलकंती इ.७वी तु.अ                                                         तृतीय क्रमांक - कु.ज्ञानेश्वरी धैर्यशील चव्हाण इ.७वी तु.अ
🔴 गट-३(इ.९वी ते इ .१०वी)
प्रथम क्रमांक -कु.सिध्दी विजय चव्हाण इ.९वी तु.ब
द्वितीय क्रमांक - कु‌.श्रेया आनंदा निळे इ.९वी तु.ब
तृतीय क्रमांक - आदिती अर्जुन कोळी इ.१०वी तु.अ
🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧
Subhash Shinde - D.C.M.
🟡🟤🔵🔴🟣🟡🟤🟣🟡🟤🔵🔴🟣🟡
यावर्षी सांगली जिल्ह्यातील परीक्षा मूल्यमापन  समालोचक याची नेमणूक करण्यात आली. यावर्षीपासून मूल्यमापन केंद्र- सातारा ,कोल्हापूर व सांगली या ठिकाणी शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रे नव्याने सुरुवात झाली आहे.
🔵 मूल्यमापन केंद्र सांगली 💠स्थळ नव कृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालय, मिरज येथे करण्यात आले होते. या मूल्यमापन💠 केंद्रामध्ये D.C.M. श्री‌ सागर दीक्षित ,श्री. सुभाष शिंदे यांची नेमणूक करण्यात आली होती.       दि.३१ /१०/२०२३रोजी डी. सी. एम. समालोचक जो ,परीक्षक व या कॉलेजचे प्राचार्य श्री. कुलकर्णी सर या संस्थेचे सचिव प्राध्यापक श्री. होळकर सर अध्यापिका सकटे मॅडम , पोतदार मॅडम यांच्या उपस्थितीत सर्वांचे स्वागत करण्यात आले.  श्री .सागर दीक्षित सर ,श्री .सुभाष शिंदे सर(D.C.M.) मूल्यमापन पद्धतीची माहिती दिली. मूल्यमापन कशा प्रकारे करायचे आहे . त्याचा आराखडा  व गठ्ठे याची विभागणी कशी करायची याची माहिती सांगितली. त्यानंतर परीक्षक यांना  गठ्ठ्याची विभागणी व वाटप करण्यात आले.
🟡🟡📔🟡🟡📔🟡🟡🟡📔🟡🟡📔🟡

💐💐💐🌼 हार्दिक अभिनंदन!🌼💐💐💐
जत हायस्कूल,जत चे स्काऊट मास्टर श्री.सुभाष शिंदे, कब , बुलबुल, स्काऊट,गाईड जिल्हा
 मेळावा, आष्टा, जिल्हा: सांगली मध्ये अॅडव्हास पार्टी सदस्य म्हणून त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.मेळावा परिसर नकाशा, परीक्षक,शेकोटी कार्यक्रम,शोभा यात्रा, छायाचित्रण मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतला बद्दल श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर यांच्या सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.                     मा.श्री.मोहन गायकवाड, जिल्हा मुख्य आयुक्त तथा 
शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद सांगली, श्री.अजिंक्य कुंभार,गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती,वाळवा, जिल्हा -सांगली.
💐💐💠🔘💠🔘💠🔘💠🔘💠🔘💐💐
प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली आणि भारत स्काऊटस आणि गाईडस यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळावा क्लेरमॉँट इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कुल दुधगाव रोड आष्टा येथे दिनांक 26 मार्च ते 28 मार्च या कालावधीत संपन्न झाला.
📕📘📕📔📘📔📘📕📘📕📘📕📘📕
💐💐💐💐 हार्दिक अभिनंदन! 💐💐💐💐
आदर्श चित्रकार पुरस्कार ला.श्री. सुभाष शिंदे, कलाशिक्षक जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत
यांना MJF ला.राजशेखर कापसे , प्रांतपाल ३२३४डी१,MJF ला.भोजराज निंबाळकर, प्रथम उपप्रांतपाल,MJF ला. एस. के.  पाटील द्धितीय उपप्राचार्य,MJ F ला.डाॅ. रविंद्र आरळी ,काॅन्फरन्स चेअरमन,ला.डाॅ.रविंद्र हत्तळ्ळी
काॅन्फरन्स सेक्रेटरी, ला.दिनकर पंतगे, रिजन चेअरमन,ला. सौ.सुरेखा पतंगे, रिजन सेक्रेटरी
यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
🟤🔴🟣🟤🔴🟣🟡🟤🔴🟣🟡🟤🔴🟣
,जत तालुकास्तरीय आश्रमशाळा चित्रकला स्पर्धेचे आयोजन!-२०२२ .                              आयुक्त स.क सांगली या
 कार्यालयामार्फत तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धा आज दि:२२/१२/२०२२ रोजी जत तालुक्याचे माजी आमदार व आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कालकथित श्री.उमाजीराव धा सनमडीकर यांच्या आशीर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष सौ.वैशाली सनमडीकर मॅडम सचिव डॉ.श्री. कैलास सनमडीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या सिध्दार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी संचलित संत गाडगेबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जत येथे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जत हायस्कूल जतचे कलाशिक्षक श्री.शिंदे एस.एस व कार्यक्रमाचेअध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. पवार सर
प्रमुख पाहुणे व महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे कोल्हापूर विभागीय सचिव :मा.श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सरांच्या हस्ते करण्यात आला.
श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, प्रमुख पाहुणे यांनी कला जीवनात आनंद निर्माण करते. विद्यार्थी, विद्यार्थिनींना त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी या स्पर्धा आयोजित करून कला विकसित होत असते.सरांनी कलेचा विविध घटकांची माहिती दिली.
 ,चित्रकला स्पर्धेच्या नियंत्रक कु.भालेराव जी.बी.व स्पर्धेचे समिती सदस्य सौ.भोसले मॅडम,श्री.मठ सर,श्री.सूर्यवंशी सर यांच्या उपस्थितीत चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या, शेवटी कार्यक्रमाचे आभार श्री.धायगुडे
 सर यांनी मानले...
🟧🟨🟧🟨🟨🟨🔴🟧🟨🟧🟨🟧🟨🟧

उन्हाळी व्यक्तिमत्त्व शिबिर -२०२३/२०२४
जिल्हा परिषद शाळा (MODEL SCHOOL) जत नं.१ या.जत जि.सांगली.
 मंगळवार,दि.१८एप्रिल२०२३
रोजी चित्रकला विषयांमध्ये: चित्रकार-श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत. यांनी चित्रकला विषयांमध्ये सोप्या आकारामध्ये रेखाटन, निसर्गाचे रेखाटन, रंगकाम प्रात्यक्षिक, मुक्त रेखाटन आणि त्यांनी स्वतः तोंडाने रेखाटन करून दाखविले,बाल चित्रकार विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
     शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद व श
संभाजी कोडग ,शाळा समितीचे अध्यक्ष -श्री.माने पाटील व पालक बंधू भगिनी पण उपस्थित होत्या.
🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧
🟨🟡🔵🟤🔴कार्यवृत्त:🔴🟤🟡🔴🟪
श्री.सुभाष सदाशिव शिंदे 
(सहशिक्षक / कलाशिक्षक/स्काऊट मास्टर)
जत हायस्कूल, जत.
विविध पदावर कार्यरत -
उपायुक्त (ADC)
सांगली भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय, सांगली.
अॅडव्हान्स पार्टी लीडर सांगली भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग
कब, बुलबुल, स्काऊट गाईड जिल्हा मेळावा.
स्थळ - 
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण परिषद कोल्हापूर जिल्हा सचिव 
 साने गुरुजी कथामाला संघटक

समीक्षक अधिकारी
सरकारी ड्राफ्ट्समन परीक्षा - 2017

विभागीय मूल्यमापन केंद्र, सांगली

विशेष प्रशिक्षण -

हिमालय वुड बॅज/एच.डब्ल्यू.बी.सी. (एस.)

राय प्रशिक्षण केंद्र, रामबाग भोर येथे दि. २४/११/२०१७ ते ३०/११/२०१७ प्रशिक्षण पूर्ण. एच.डब्ल्यू.बी.सी. (एस.) प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

विविध पुरस्कार:

१) जिल्हा मेळावा - सन ,-२०२२/२०२३ मध्ये अॅडव्हॉस पार्टी म्हणून यशस्वी कामकाज केल्याबद्दल 'गौरवचिन्ह' प्रमाणपत्र देऊन सत्कार.
२) राष्ट्रसेवा दल वतीने 'कलागौरव' सन २०२३. स्मृतिदिन देऊन सत्कार करण्यात आला.
३) लायन्स क्लब, जत आदर्श चित्रकार लायन्स सुभाष शिंदे ,कलाशिक्षक जत हायस्कूल,जत.यांना  स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
३) जत हायस्कूल, जतचे कलाशिक्षक व बुधगाव गावचे सुपुत्र श्री. एस. एस. शिंदे यांचा श्री सिद्धेश्वर यात्रा कमिटी व शाहीर सम्राट बापूराव विभूते, बुधगाव अकॅडमी यांच्या  वतीने त्यांनी केलेल्या शैक्षणिक-सामाजिक कार्याच्या गौरवार्थ  नागरी सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ कोल्हापूर विभागीय सचिव म्हणून सन्माननीय सुभाष शिंदे सर यांची नियुक्तीपत्र प्रदान! करण्यात आले.                   सांगली... महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक ४) महासंघ संपूर्ण महाराष्ट्रातील कला शिक्षकांसाठी अविरत अतिशय चांगल्या पद्धतीने कला विषय व कला शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. या संघावर काम करण्यासाठी अनेक कला विषयासाठी लढवय्ये सोबत येण्यास तयार झाले आहेत. यात कोल्हापूर विभागीय सचिव पदी सन्माननीय सुभाष शिंदे सर यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे सन्माननीय प्रदेश कोषाध्यक्ष सुहास पाटील सर यांच्या मुख्य शिफारशीने प्रदेश कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन आज घोषित केली आहे. सन्माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय प्रल्हाद साळुंखे, सन्माननीय प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद शिंदे, सन्माननीय प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र निंबेकर, सन्माननीय प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र इकारे, सन्माननीय प्रदेश उपाध्यक्ष माननीय महेंद्र निकुंभ, सन्माननीय महिला प्रदेश आघाडी प्रमुख, निताताई राऊत, मुंबई सन्माननीय कोषाध्यक्ष सुहास पाटील, सन्माननीय प्रदेश सह चिटणीस मोहन माने, सन्माननीय प्रदेश सदस्य विवेक महाजन, सन्माननीय रमेश तुंगार, सन्माननीय नवाब शहा. सन्माननीय धनाजी कराडे कोल्हापूर विभाग अध्यक्ष व संपूर्ण विभागीय व जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ यांनी त्यांचे अभिनंदन व स्वागत केले आहे. त्यांना आज सन्मानपूर्वक नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष सागर दीक्षित सर यांच्या हस्ते देण्यात आले व सत्कारही करण्यात आला.                                       महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ
जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड  सायन्स, जत .जिल्हा सांगली
भारतीय संविधान दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‌‌                      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेस पुष्पहार मा. मुख्याध्यापक: श्री. होवाळे ए. बी. यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. त्यावेळी श्री कांबळे एन.डी., श्री पंडित कांबळे व इतर शिक्षक उपस्थित होते .त्यानंतर संविधान प्रतिज्ञा वाचन करण्यात आले.व  संविधान गीत  सामुदायिक गायन करण्यात आले.  त्यानंतर कु.मयुरी  श्रीकांत बामणे कु. अनुराधा उत्तम जाधव, कु. श्रुती बसप्पा तेली यांनी  संविधान विषयी माहिती सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले. प्रमुख वक्ते  श्री.कांबळे एन.डी. सरांनी संविधान विषयी विविध उदाहरणे देऊन ,  संविधानामुळे देश कसा चालतो.  सर्वांनी संविधानाच्या नियमाप्रमाणे जीवन जगले तर आपली व देशाची प्रगती होईल. संविधान मुळे आपण सर्व एक आहोत. ही भावना निर्माण सहज होते.
 त्यानंतर श्री अमोल जोशी यांनी सर्वांचे आभार मानले व संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विविध स्पर्धेला सुरुवात झाली. संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धा ,प्रश्नमंजुषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या .यामध्ये माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी ,विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धा विभागाचे काम श्री. सुभाष शिंदे, कलाशिक्षक ,श्री कुलकर्णी व्ही. पी. सर व श्री माळी सर यांचा सहभागी झाले. या स्पर्धेमध्ये सहभागी व सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचे  हार्दिक अभिनंदन!    💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🔴🔵 संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धांचा निकाल खालील प्रमाणे:
                      प्रश्न मंजुषा स्पर्धा
प्रथम क्रमांक (विभागून )कुमारी प्रतीक्षा लक्ष्मण लवटे इयत्ता:११वी 
प्रथम क्रमांक विभागून कुमारी मयूर श्रीकांत बामणे इयत्ता १२ वी
द्वितीय क्रमांक कु. श्रुती बसप्पा संती इ.१२ वी,
तृतीय क्रमांक कु. अक्षता आमसिद्धी संती इ.१२वी
💠💐💐💐💐💠
🔘संविधान दिनानिमित्त  निबंध स्पर्धा:
प्रथम क्रमांक :कु. मयुरी श्रीकांत बामणे ,इयत्ता :-१२वीअ
द्वितीय क्रमांक: कु. पूजा शंकर शिंदे ,इयत्ता :-१२वी
तृतीय क्रमांक : कु. अक्षदा आत्मसिद्धा संतु इ. :-१२वी
उत्तेजनार्थ:- कु. अफ्रीन अल्ताफ पठाण ,इयत्ता :११वी
💐💐🔵🔵
संविधान दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा:-
प्रथम क्रमांक : कु. सिध्दी राजेश शर्मा ,इ.१२वी.ब
द्वितीय क्रमांक : शिवराज संगाप्पा बिळूर, इयत्ता:-१२वी ब
तृतीय क्रमांक :कु. अनुराधा उत्तम जाधव, इयत्ता :१२वी अ
उत्तेजनार्थ: कु. श्रुती बसप्पा संती, इ.१२वी.
🔵 रांगोळी स्पर्धा
प्रथम क्रमांक:-कु. सिध्दी राजेश शर्मा,इ.१२वी.ब
द्वितीय क्रमांक -कु.काजल सुभाष पाटील इ.१२वी ब
तृतीय क्रमांक - कु.लक्ष्मी मनगाप्पा शिंदे,इ.११वी तु.ब
🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵
💐🙏 विनम्र अभिवादन!🙏💐
🔵 संविधान दिनानिमित्त मनोगत!
कु.बामणे,कु.जाधव,कु.संती
यांनी संविधान दिनानाचे महत्त्व व
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले.
🔵 सामुहिक संविधान वाचन!
🔵 सामुहिक संविधान गीत गायन!
🔵 संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धा!
संविधान दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा!
🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟡🟧🟨🟡🟧🟪
 ०५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त माननीय मुख्यमंत्री: श्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिक्षकांशी संवाद साधला होता. सांगली जिल्ह्यामध्ये पाच शिक्षकांमध्ये श्री. सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर,जत हायस्कूल,जत ता.जत 
जिल्हा -सांगली.
🟡🟪🟧🟨🟧🟧🟪🟨🟨🟧🟪🟨🟧🔴
श्री सुभाष शिंदे स्काऊट मास्टर यांचा सत्कार माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
🔴🟤🔵🟣🔴🟤🔴🟤🔵🟣🔴🟡🟤🔵
🟧 कामगिरी 🟪
श्री.सुभाष सदाशिव शिंदे 
(सहशिक्षक / कलाशिक्षक/स्काऊट मास्टर)
विविध पदावर कार्यरत -
उपायुक्त (ADC)
सांगली भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय, सांगली.
अॅडव्हान्स पार्टी लीडर सांगली भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग
कब, बुलबुल, स्काऊट गाईड जिल्हा मेळावा.
स्थळ - आष्टा ता.वाळवा जिल्हा -सांगली. 
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण परिषद कोल्हापूर जिल्हा सचिव पदावर नियुक्ती.
साने गुरुजी कथामाला/सेवादल सदस्य/ संघटक
पदावर कार्यरत.

शासकीय रेखाकला ऊ-२०२२/२०२३
विभागीय मूल्यमापन केंद्र, सांगली
समालोचन अधिकारी म्हणून नियुक्ती.
विशेष प्रशिक्षण -
हिमालय वुड बॅज/एच.डब्ल्यू.बी.सी. (एस.)
राय प्रशिक्षण केंद्र, रामबाग भोर येथे दि. २४/११/२०१७ ते ३०/११/२०१७ प्रशिक्षण पूर्ण. एच.डब्ल्यू.बी.सी. (एस.) प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
विविध पुरस्कार:

१) जिल्हा मेळावा - सन २०२२/२०२३ मध्ये अॅडव्हॉस पार्टी म्हणून यशस्वी कामकाज केल्याबद्दल स्मृती चिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्क

२) लायन्स क्लब जत आदर्श चित्र पुरस्कार सन-२०२३/२०२४ वतीने 'कलागौरव'  स्मृतिदिन देऊन सत्कार करण्यात आला.

४) लायन्स क्लब, जत भव्य चित्रकला स्पर्धा संयोजन, मूल्यमापन केल्याबद्दल स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

५) जत हायस्कूल, जतचे कलाशिक्षक व बुधगाव गावचे सुपुत्र श्री. एस. एस. शिंदे यांचा श्री सिद्धेश्वर यात्रा कमिटी बुधगाव व शाहीर सम्राट बापूराव विभूते अकॅडमी बुधगाव यांच्या वतीने त्यांनी केलेल्या शैक्षणिक-सामाजिक कार्याच्या गौरवार्थ सत्कार मा. श्री.बजरंग (भाऊ )पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री विक्रम पाटील यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री अनिल पाटील व बुधगाव गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.  🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨

Comments