उन्हाळी व्यक्तिमत्त्व शिबिर -२०२३/२०२४ मध्ये चित्रकला :वक्ते: चित्रकार - श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल, जत
जिल्हा परिषद शाळा (MODEL SCHOOL) जत नं.१ या.जत जि.सांगली. मंगळवार,दि.१८एप्रिल२०२३
रोजी चित्रकला विषयांमध्ये: चित्रकार-श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत. यांनी चित्रकला विषयांमध्ये सोप्या आकारामध्ये रेखाटन, निसर्गाचे रेखाटन, रंगकाम प्रात्यक्षिक, मुक्त रेखाटन आणि त्यांनी स्वतः तोंडाने रेखाटन करून दाखविले,बाल चित्रकार विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद व श्री.
संभाजी कोडग ,शाळा समितीचे अध्यक्ष -श्री.माने पाटील व पालक बंधू भगिनी पण उपस्थित होत्या.
🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪
Comments
Post a Comment