महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण महासंघ सांगली यांच्या वतीने कलाशिक्षकांशाच्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

🔴 सोमवार,दि.१७ एप्रिल २०२३🔵
मा.श्री.राजेसाहेब लोंढे 
शिक्षणाधिकारी,सांगली यांना महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे वतीने विविध मागण्यांचे निवेदन देताना
जिल्हाध्यक्ष -सागर दीक्षित
शकोल्हापूर विभागीय उपाध्यक्ष -मोहन जाधव*
कोल्हापूर विभागीय सचिव -सुभाष शिंदे
जिल्हा उपाध्यक्ष -सतिष गाडे
जिल्हा सचिव -जितेंद्र कांबळे
मिरज तालुका अध्यक्ष -हेमंत मोहिते
मा.श्री.विजयसिंह पाटील
निवासी जिल्हाधिकारी,सांगली यांना महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे वतीने विविध मागण्यांचे निवेदन देताना
जिल्हाध्यक्ष -सागर दीक्षित
कोल्हापूर विभागीय उपाध्यक्ष -मोहन जाधव
कोल्हापूर विभागीय सचिव -सुभाष शिंदे
जिल्हा उपाध्यक्ष -सतिष गाडे
जिल्हा सचिव -जितेंद्र कांबळे
मिरज तालुका अध्यक्ष -हेमंत मोहिते

🔴 शाळा तेथे कलाशिक्षक असाच पाहिजेल
🔴 कलाशिक्षक   निवृत्त झालेल्या ठिकाणी कलाशिक्षकांची नेमणूक करण्यात यावी.
🔴कलाशिक्षकांना ए.एम. स्केल त्वरित मंजूर
 करावे.
🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪

पुणे विभाग अध्यक्ष
पुणे विभाग अध्यक्ष

श्री. उमेश पवार नागपुर विभाग अध्यक्ष

श्री. गजानन भोरक विदर्भ अध्यक्ष

श्री. धनाजी कराडे

कोल्हापुर विभाग अध्यक्ष

श्री. मोहन जाधव

कोल्हापुर विभाग उपाध्यक्ष

श्री. संजय पवार पुणे विभाग कार्याध्यक्ष

श्री. आशिष चौथे विदर्भ सचिव

श्री. हणमंत लुबाळ कोकण विभाग सचिव

श्री. दिलीप पवार पुणे विभाग सचिव

श्री. अंकुश अंभोरे मराठवाडा विभागीय सचिव

श्री.पी.डी. बाविस्कर

नाशिक विभागीय उत्तर म अध्यक्ष

॥ संघ शक्ती बलशाली ||

मिळण्याबाबत पुर्वी दाखल अनेक प्रस्तावांना मंजूरी देण्यात आलेली आहे. मात्र आपण नविन नियुक्त शिक्षणाधिकारी म्हणून या कार्यालयास लाभलेले असल्याने आपल्या कडून ए.एम. वेतनश्रेणी मंजूरीसाठी सकारात्मक विचार लवकर करण्यात यावा व सांगली जिल्ह्यातील वंचित कलाशिक्षकांना ए. एम. वेतनश्रेणीचा लाभ तात्काळ करून देण्याबाबत महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाची धारणा आहे. कृपया सकारात्मक विचार व्हावा. ही कळकळीची विनंती असे.

जर दाखल प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली नाही तरच नाईलाजास्तव आपल्या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ उपोषणार्थी आंदोलन करेल. तरी न्याय मिळाला नाही तर मा.उच्च न्यायालय खंडपिठात महासंघ वंचित कलाशिक्षकांना न्याय मिळण्यासाठी रिंट याचिका देखील दाखल करेल याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालय प्रशासनाची राहील. कळावे.

प्रत माहितीस्तव रवाना..

प्रदेश सरचिटणीस

प्रल्हाद शिंदे (हस्तेकर)

१) मा. जिल्हा अधिकारी सो. सांगली जिल्हा सांगली २) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सो. सांगली जि.प.सांगली,

३) मा. जिल्हा पोलीस अधिक्षक सो. सांगली जिल्हा सांगली महाराष्ट्र राज्य कलाशिक्ष महासंघ

सागर दिक्षीत सांगली जिल्हा अध्यक्ष

मोहन जाधव

सुभाष शिंदे

प्रदेश अध्यक्ष

प्रल्हाद साळुंके

महाराष्ट्र राज्य कलाशिक्ष महासंघ

सुहास पाटील

कोल्हापुर विभागीय उपाध्यक्ष कोल्हापुर विभागीय सचिव प्रवेश कोषाध्यक्ष, सांगली

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ, सांगली जिल्हा कार्यकारणी

॥ संघ शक्ती बलशाली ॥

कला शिक्षकांसाठी लढणाऱ्या हातांचे जाहीर आभार*🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾 आज सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील काही जिल्हे काही तालुके यात महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे तसेच व्हिजन नासिक विभागीय कलाशिक्षक संघाचे प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी, विभागीय कार्यकारणी पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, तालुका कार्यकारणी पदाधिकारी यांनी आपल्या भावी पिढीसाठी कला विषय व कलाशिक्षक सन्मानाने टिकला पाहिजे जगला पाहिजे. यासाठी महत्त्वपूर्ण मागणी म्हणजे राज्यातील खाजगी शासकीय मान्यताप्राप्त व विनाअनुदानित शाळांवर मग प्राथमिक असो की माध्यमिक खाजगी व शासकीय आश्रम शाळा असो येथे प्रत्येकी एक कलाशिक्षक पदभरती शासनाने केली पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने जे जे कलाशिक्षक पदाधिकारी बांधव कडक उन्हाच्या झळा सोशुन आपापल्या जिल्हा, तालुका, मंत्रालय येथे प्रत्यक्ष जाऊन निवेदने दिलीत आणि आपले प्रथम टप्प्यातील हे आंदोलन जवळजवळ 70 टक्के यशस्वी केले. या सर्व लढणाऱ्या हातांना माझ्या लढवय्या कलाशिक्षक बांधवांना मानाचा धन्यवाद!!! व जाहीर आभार!!! जे कलाशिक्षक बांधव या पहिल्या टप्प्यातील आंदोलनात सहभागी झाले नाहीत. याचा अर्थ त्यांना कोणतीही अडचण भविष्यात येणार नाही!! म्हणून ते घरात बसून का होईना परंतु ते आपले कलाशिक्षक बांधव असल्याने त्यांचे देखील जाहीर आभार! असेच सहकार्य करत आपल्या पुढील भविष्यात बेरोजगार तरुण यांना कलाशिक्षक पदभरती झाली पाहिजे यासाठी केव्हाही हाक दिली तर महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ आणि व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघ त्यांना साथ देण्यासाठी सदैव एक पाऊल पुढे असेल पुनश्च जाहीर आभार व धन्यवाद*🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾 *महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ संपूर्ण प्रदेश कार्यकारणी, विभागीय कार्यकारणी, जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🔵🔴🔵🔴🔵🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵

Comments