भावपूर्ण श्रद्धांजली!

समता माध्यमिक आश्रमशाळेतील सहशिक्षक श्री. बसप्पा कत्ती यांचे सोमवार, दि. १७ एप्रिल २०२३ रोजी  अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो. हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली!
  💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🟤 कत्ती सर : धडपडणारे एक शिक्षक
समता माध्यमिक आश्रमशाळा,उमदी एक धडपडणारे शिक्षक म्हणून मला परिचयाचे आहेत.
शासकीय रेखाकला परीक्षेला  त्यांच्या शाळेतील
विद्यार्थी, विद्यार्थिनींना परीक्षेला बसवत त्यांना
मार्गदर्शन करायचे.जत परीक्षेला आल्यावर ते
परीक्षा केंद्रावरील सर्व कलाशिक्षकांशी प्रेमाने वागत असे! शिंदे सर आमच्या विद्यार्थ्यांना मदत करा सर ग्रामीण भागातील मुले आहेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन होत नाही .त्यांना परीक्षा होईपर्यंत सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनीची ते काळ्जी घेत असतं.
       महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार-२०२३
साठी जत तालुक्यातून मी श्री.सुभाष शिंदे व श्री.बसाप्पा कत्ती निवड झाली होती.तेंव्हा आम्ही 
जिल्हा व राज्य स्तरावरील मुलाखती ला एकत्र होतो. आम्ही दोघेही मुलाखती ला चांगली उत्तरे दिली. पण काही निकष मध्ये आम्हांला कमी गुण
मिळाले.
   ‌‌‌दुसऱ्या दिवशी कत्ती सरांचा मला फोन आला.
शिंदे सर आपण पुढील वर्षी महाराष्ट्र शासनाच्या
राज्य पुरस्कारासाठी नक्कीच सहभाग घेऊ या!
आज ते शब्द मला आठवत आहे.आणि ईश्वरा
पुढे कोणाचं काही चालत नाही हेच खरं!

   🟣 श्री.बसप्पा कत्ती ,सरांना !  .........💐🙏💐
भावपूर्ण श्रद्धांजली!! त्यांच्या स्वर्गीय आत्म्याला चिरशांती लाभो !
हीच भावपूर्ण श्रद्धांजली!!!!
💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪
शोकाकुल:
श्री.सुभाष शिंदे 
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण कोल्हापूर विभागीय अध्यक्ष.
जत तालुका सर्व कलाशिक्षक बंधू- भगिनी.
जिल्हा: सांगली.



Comments