श्री सिद्धेश्वर व ज्योतिर्लिंग यात्रा व हनुमान जयंती सन 2023 व शिवशाहीर बापुराव विभूते प्रतिष्ठान बुधगाव याच्या वतीने शाहीर नंदेश उपम यांना शिवशाहीर बापुराव विभूते स्मृती पुरस्कार -२०२३ प्रदान करण्यात आला.
मा.शाहीर नंदेश उपम,मा.श्री.बजरंग पाटील, श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, यात्रा कमिटी चे,मा.श्री.पाटील साहेब व इतर मान्यवर..
श्री सिद्धेश्वर व ज्योतिर्लिंग यात्रा व हनुमान जयंती सन 2023 व शिवशाहीर बापुराव विभूते प्रतिष्ठान, बुधगाव याच्या वतीने शाहीर नंदेश उपम यांना शिवशाहीर बापुराव विभूते स्मृती पुरस्कार -२०२३
मा.श्री.बजरंग पाटील, यात्रा कमिटी चे अध्यक्ष मा.श्री. अनिल पाटील, मा.श्री . विक्रम पाटील सर्व सदस्य प्रदान करण्यात आला.
🟧🟪🟦🟧🟪🟦🟧🟪🟦🟧🟪🟦🟧🟦
🟤🔵🟡🟠🟣🟠🟣🟡🔵🟤🔴🟣🟨
💐💐💐हार्दिक अभिनंदन!💐💐💐
बुधगावाचे सुपुत्र व जत हायस्कूल,जत चे
कलाशिक्षक श्री.सुभाष सदाशिव शिंदे
यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक
कार्याचा व त्यांना प्राप्त मिळालेल्या विविध
पुरस्काराबद्दल श्री सिद्धेश्वर,श्री ज्योतिर्लिंग यात्रा व हनुमान जयंती बुधगाव-२०२३ कमिटी
यांच्या वतीने भव्य सत्कार मा.श्री. बजरंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी यात्रा कमिटी चे अध्यक्ष मा.श्री.अनिल पाटील व सर्व सदस्य,
मा.श्री.विक्रम पाटील,मा.श्री.बटु पाटील, सर्व
मान्यवर उपस्थित होते.
🟨🟪🟨🟪🟨🟪🟨🟪🟨🟪🟨🟪🟨🟪
Comments
Post a Comment