जत हायस्कूल, जत चे श्री.सुभाष शिंदे यांच्या सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन कब, बुलबुल, स्काऊट, गाईड, जिल्हा मेळावा आष्टा येथे सत्कार!

🌼 हार्दिक अभिनंदन!🌼
जत हायस्कूल,जत चे स्काऊट मास्टर श्री.सुभाष शिंदे, कब , बुलबुल, स्काऊट,गाईड जिल्हा मेळावा, आष्टा, जिल्हा: सांगली मध्ये अॅडव्हास पार्टी सदस्य म्हणून त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.मेळावा परिसर नकाशा, परीक्षक,शेकोटी कार्यक्रम,शोभा यात्रा, छायाचित्रण मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतला बद्दल श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर यांच्या सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.💐💐💐💐💐💐💐💐मा.श्री.मोहन गायकवाड, जिल्हा मुख्य आयुक्त तथा 
शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद सांगली, श्री.अजिंक्य कुंभार,गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती,वाळवा, जिल्हा -सांगली.
💠🔘💠🔘💠🔘💠🔘💠🔘
प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली आणि भारत स्काऊटस आणि गाईडस यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळावा क्लेरमॉँट इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कुल दुधगाव रोड आष्टा येथे दिनांक 26 मार्च ते 28 मार्च या कालावधीत संपन्न झाला.
💠💠💐💐💐💠💠💠💐💐

Comments