भारतीय विद्यार्थ्यांनी केला जागतिक बुक ऑफ रेकॉर्ड . महाराष्ट्र मधील ५३० विद्यार्थ्यांचा सहभाग
भारतीय विद्यार्थ्यांनी केला जागतिक बुक ऑफ रेकॉर्ड. महाराष्ट्र मधील ५३० विद्यार्थ्यांचा सहभाग.
आज तामिळनाडू येथील पट्टीपुलंम येथून यशस्वी रित्या भारतातील पाहिले हायब्रीड रॉकेट लाँच झाले. त्या सोबत विद्यार्थ्यांनी बनविलेले १५० उपग्रह अवकाशात यशस्वी पणे नेण्यात आलेत.
महाराष्ट्राचे ५३० विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात होता .
💐💐💐💐💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Comments
Post a Comment