शिष्यवृत्ती परीक्षेत जत हायस्कूल,जत च्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचे उज्वल सुयश!
🔴 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा -२०२२ 🔴
जत हायस्कूल,जत. इयत्ता ५ वी शिष्यवृती परिक्षेचा निकाल ४४% टक्के लागला असून यशाची उज्जवल पंरपं रा कायम ठेवली आहे .
💐💠💐💠💐💠💐💠💐💠
🏆💠 वेदांत अरूण कोडिकिंरे -२४०
💠 जिल्ह्यामध्ये -६१ वा
💠 जिल्ह्यामध्ये -१३५वा
🎖️🎖️🎖️🏅🏅🏅🎖️🎖️🎖️🎖️
🔴 इयत्ता -८वी💠 शिष्यवृत्ती
🏆 कु.परिणिता बाजीराव साळुंखे -२२०💠 जिल्ह्यामध्ये -६५ वा
🎖️🏅🏅🏅🎖️🏅🏅🏅🏅🎖️
💠 अनसर अल्लाबक्ष मुल्ला- २३४💠 जिल्ह्यामध्ये - ३४ वा
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक, शिक्षिकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐💐💐
🏅🎖️🏅🎖️🏅🎖️🏅🎖️🏅🎖️
श्री.होवाळे ए.बी.
मुख्याध्यापक,जत हायस्कूल,जत.
श्री.माळी एम. एस.
पर्यवेक्षक,जत हायस्कूल,जत.
💐💠💐💠💐💠💐💠💐💠🌹🌸🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼
Comments
Post a Comment