आदर्श चित्रकार पुरस्कार श्री.सुभाष शिंदे यांना प्रदान!💐💐🌼💐💐
आदर्श चित्रकार पुरस्कार ला.श्री. सुभाष शिंदे, कलाशिक्षक जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत
यांना MJF ला.राजशेखर कापसे , प्रांतपाल ३२३४डी१,MJF ला.भोजराज निंबाळकर, प्रथम उपप्रांतपाल,MJF ला. एस. के. पाटील द्धितीय उपप्राचार्य,MJ F ला.डाॅ. रविंद्र आरळी ,काॅन्फरन्स चेअरमन,ला.डाॅ.रविंद्र हत्तळ्ळी
काॅन्फरन्स सेक्रेटरी, ला.दिनकर पंतगे, रिजन चेअरमन,ला. सौ.सुरेखा पतंगे, रिजन सेक्रेटरी
यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना डिस्ट्रिक्ट ३२३४ डी १रिजन-३ 💠 विभागीय परिषद
🔵 अखंड जिव्हाळा 🔵
🌼दि.२८जानेवारी२०२३🌼 💠 आदर्श चित्रकार पुरस्कार
🌸ला.श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत .यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.स्मृतिचिन्ह मानाचा फेटा ,शाल , पुष्पगुच्छ असे स्वरूप आहे.श्री.शिंदे सुभाष हे तीस वर्ष जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे स्काऊट मास्टर म्हणून तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विविध उपक्रमांचे आयोजन करतात.
कला, चित्रकला, विविध स्पर्धांचे आयोजन करणे, त्यामध्ये सक्रिय सहभाग असतो.
तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय विविध चित्रकला स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे त्यांनी केले आहे.
लायन्स क्लब ऑफ जत मध्ये प्रथम उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ कोल्हापूर विभागीय सचिव पदी निवड, साने गुरुजी कथामाला व कला केंद्र जतचे -अध्यक्ष, साने गुरुजी कथामाला मुंबई -मा.सदस्य, राष्ट्र सेवा दल,संघटक, सांगली जिल्हा. कथामाला संघटक, डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वर शाखा:जत चे तालुका समन्वयक, सांगली जिल्हा कलाध्यापक,माजी कार्यवाह, असे ते विविध पदांवर कार्यरत आहेत.
त्यांचे माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी कलाशिक्षक पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
स्काऊट राज्य पुरस्कार त्यांच्या विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती पुणे, येथे इयत्ता - ११वी, इयत्ता -१२वी , कलाशिक्षण हस्तपुस्तकामध्ये लेखक मंडळ सदस्य, लेखन, रेखाटन केले आहे.
युट्यूब चॅनल वर शैक्षणिक, सामाजिक अशा ३५०च्यावरती व्हिडिओ ची निर्मिती केली आहे.
त्यांच्या शैक्षणिक व्हिडिओ ला पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
S.Art.New..Jath..Subhash Shinde
अशा विविध उपक्रमांचे आयोजन करून शैक्षणिक, सामाजिक,कार्याची नोंद घेऊन त्यांना जिल्हा, राज्यस्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.
यावर्षी चा आदर्श चित्रकार पुरस्कार -२०२३ प्राप्त झाला आहे.
त्यांचे हार्दिक अभिनंदन!पुढील कार्याला हार्दिक शुभेच्छा!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💠💠💠💠💠🔵💠💠💠💠🔵S. Art New.. Jath.... Subhash Shinde
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️
Comments
Post a Comment