पुणे येथे : उपग्रह निमित्ती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न जत हायस्कूल जत चा:अमेय सारंग खापरे इयत्ता -९वी तु. अ व श्री.सुभाष शिंदे,जत तालुका समन्वयक डॉ .एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वर, जत .यांची. उपस्थिती 💠दि.२०जानेवारी २०२३







बालवैज्ञानिकांनी बनवला पिको उपग्रह!

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनतर्फे आयोजित 'एपीजेएसएलव्ही २०२३ ' मिशनमध्ये राज्यातील पहिली बालवैज्ञानिकांची एक दिवसीय कार्यशाळा एम.आय.टी. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कोथरूड, पुणे येथे पार पडली. यावेळी बालवैज्ञानिकांकडून २५ पिको उपग्रह तयार करून घेण्यात आले.



मिशन स्पेस झोन ऑफ इंडिया' आणि 'मार्टिन ग्रुप यांच्या दोन सहयोगाने 'एपीजेएसएलव्ही २०२३ मिशन पार पडत आहे. यात डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे. यात राज्यभरातून २५० बालवैज्ञानिक उपस्थित होते. ही कार्यशाळा पाच तास चालली.

कार्यशाळेस विशेष प्रशिक्षण घेतलेले पाच प्रशिक्षक, १५ इंजिनियर, स्वयंसेवक उपस्थित होते. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कार्यशा एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनेशन फाऊंडेशनचे सहसचिव मिलिंद चौधरी, राज्य समन्वयक मनीषा चौधरी, अभय लुंकड, दिनकर अदाटे, शाहू भारती, गौरी देशपांडे, नूतन मघाडे, श्रीरंग औचरमल, कल्पना पत्की, प्रांजली कानगो, संदीप वारगे, गजानन वाडेकर, रंजना पाटील, धुरिया जसदनवाला, नितीन पाटील आदींनी योगदान दिले.

देशभरातून १५० उपग्रह देशभरातील विद्यार्थ्याकडून १५० पिको उपग्रह तयार करून झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांची एक परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेतून पहिले १०० विद्यार्थी चेन्नई येथे जाऊन रॉकेटची बांधणी करतील. हे रॉकेट १९ फेब्रुवारीला तमिळनाडूतील पट्टीपुरम येथून विद्यार्थ्यांनी बनविलेले १५० उपग्रह घेऊन अवकाशात झेप घेईल.

महाराष्ट्रातील विद्यार्थी १९ फेब्रुवारीला पट्टीपुरम येथे विज्ञान दिंडी काढणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील १५० पेक्षा जास्त विद्यार्थी, पालक आणि शिक्षक येथे उपस्थित असतील, -मिलिंद चौधरी, सहसचिव, अब्दुल

कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन

विद्यार्थ्यांना भाषेची अडचण येऊ नये म्हणून मराठी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.
सुभाष शिंदे, तालुका समन्वयक,
डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वर शाखा, जत जि.सांगली.
जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर
 कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत.                          बालवैज्ञानिकांचे 'पिको सॅटेलाइट' पुण्यात कार्यशाळा उत्साहात, तर १९ फेब्रुवारीला होणार चेन्नईतून प्रक्षेपण होणार आहे.

सांगली:  प्रतिनिधी

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या हाऊस ऑफ कलाम, रामेश्वरम, राज्य तामिळनाडू, स्पेस झोन इंडिया चेन्नई आणि मार्टिन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने डॉ. एपीजे अब्दुल कलाम मिशन अंतर्गत १५० पिको सॅटेलाइट बनविली जाणार आहे ते १९ फेब्रुवारीला चेन्नईतून पुन्हा वापरता येणाऱ्या रॉकेटद्वारा अवकाशात सोडण्यात येणार आहे. हे सर्व इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी बनवणार असून जगातील पहिलाच शैक्षणिक प्रयोग असल्याने या प्रकल्पाची नोंद 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये होणार आहे. या प्रकल्पात सहभागी विद्यार्थ्यांना पिको उपग्रह आणि रॉकेट बनवण्यासंदर्भात ऑनलाईन मार्गदर्शन झाले . आणि दिनांक २० जानेवारी २०२३ रोजी पुणे येथील संत ज्ञानेश्वर हॉल मध्ये राज्यातून आलेल्या सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रथम नोंदणी करून गटवार विभाग झाल्यावर पीपी किंट परिधान केल्यानंतर हाॅल मध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी 

येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उपग्रह बनवणे संदर्भात कार्यशाळेचे आयोजन केलेले होते, अशी माहिती डॉ. एपीजे अब्दुल इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वर शाखा जत,जत तालुका समन्वयक श्री.सुभाष शिंदे यांनी दिली .
🔴🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🔵
💠🌸💠🌸🌸💠🌸🌸💠🌼
भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल महा कलाम यांचे इंटरनॅशनल फाउंडेशन व रामेश्वरम येथून काम करीत आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलामांचे स्वप्न भाग पूर्ण करण्यासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम सेटेलाइट लॉन्च वेहिकल येथे मिशन २०२३ ही महत्त्वाकांक्षी संप मोहीम आहे. भविष्यातील वैज्ञानिक शोधून अवकाश संशोधनाचे  कुतुहल निर्माण करणे हा हेतू साध्य  करण्यात येणार आहे.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠

💠💠मनीषा चौधरी, राज्य समन्वयिका, डॉ. एपीजे अब्दुल मह कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन
🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔴🔵🔴


🌈🎉🌈🎉🌈🎉🌈🎉🌈🎉
सर्व विद्यार्थ्यांना गिनीज बुक ऑफ कंप वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, जाप एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिष्ट बुक कल ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रशस्तीपत्र मिळणार आहे.
🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵



💠अमेय सारंग खापरे इयत्ता -९वी
तु.अ ,जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत ता.जत जि.सांगली .
 या विद्यार्थ्याने बालवैज्ञानिकांचे पिको सॅटेलाइट कार्यशाळा, पुणे
यशस्वीपणे प्रात्यक्षिक करून दाखविले. अमेयचे हार्दिक अभिनंदन!!!! पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!!!!
🔴🌈💐🔵🌈🎉🔴🔵🏅🎉
 अमेय सारंग खापरे याला गिनीज बुक ऑफ कंप वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, जाप एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिष्ट बुक कल ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रशस्तीपत्र मिळणार आहे. या सर्व ऑनलाईन व ऑनलाईन वरील प्रक्रिया सहकार्य व बालवैज्ञानिकांचे पिको सॅटेलाइट कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सक्रिय सहभाग श्री.
सुभाष शिंदे,जत तालुका समन्वयक, डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वर शाखा, जत यांनी केले.
दि फ्रेंडस् असोसिएशन जत चे चेअरमन मा.श्री.गुरुमुर्ती ऐनापुरे, साहेब, व्हा.चेअरमन मा.डाॅ. मदन बोर्गीकर, साहेब यांनी प्रेरणा दिली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.होवाळे ए.बी., पर्यवेक्षक श्री.माळी एम.एस. व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
🌈🔵🌈🌸🌼🌹🌼🌸🌼🌹🌼🌸👌
💠🙏💠🙏💠🙏💠🙏💠🙏

💐💐💐💐💐💐

   🌼🔴🔵🌼🔴🔵🌼🔴🔵🔴🌼🌞🌞🔵🌼       

मनिषा ताई चौधरी
महाराष्ट्र राज्य समन्वयक.
डॉ एपिजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन.हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम् तामिळनाडू.*
⏰📅⚒️🔩📅⏰🛠️🔧⏰📅

Dr APJ Abdul Kalam Satellite Launch Vehicle Mission 202 वेळा पत्रक
👇👇👇👇👇👇👇👇👇
               🔴🔴  पुणे🔵🔵🙏
 
🔘दिनांक 20 जानेवारी २०२३
वेळ _ सकाळी ११ ते दुपारी ३
ठिकाण _ संत ज्ञानेश्वर हॉल , एम.आय.टी.कॉलेज, पौडफाटा रोड, कोथरूड , पुणे
येथे अमेय सारंग खापरे इयत्ता -९वी तु.अ व श्री.सुभाष सदाशिव शिंदे ,जत तालुका समन्वयक        डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वर शाखा जत कार्यशाळेला उपस्थित होते.
🔴 पुणे लघुग्रह उपग्रह निमित्ती प्रशिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थी- साठी १५०००/-रूपये खर्च येणार आहे.तो खर्च चेन्नई येथील संस्था देणार आहे. फक्त पालकांना येण्या/जाण्याचा ... जेवणाचा  खर्च करावा लागणार आहे.
💠🔵🔴💠🔵💠💐🔘🔘🔘

💐🏅💐🏅💐🏅💐🏅💐🏅
🔴 पुणे येथील लघुग्रह उपग्रह निर्मितीसाठी जत तालुक्यातून पुणे येथे 
अमेय सारंग खापरे, इयत्ता -९वी तु.अ (विद्यार्थी)
जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत.ता.जत जिल्हा -सांगली.
श्री.सुभाष सदाशिव शिंदे,
जत तालुका समन्वयक,
डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वर शाखा:जत जिल्हा: सांगली.
यांची उपस्थिती होती.
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🖥️💻🖥️💻🖥️💻🖥️💻🖥️💻⬛⬜⬛⬜⬛⬜⬛⬜⬛⬜

डॉ एपीजे अब्दुल कलाम सैटेलाइट लॉन्च व्हीकल मिशन- २०२३*   
*महाराष्ट्रातील ५१० विद्यार्थ्यांची स्पेस क्षेत्रात जागतिक विक्रम कडे वाटचाल* 

"डॉ एपीजे अब्दुल कलाम सैटेलाइट लॉन्च व्हीकल मिशन- २०२३"  डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन चा उपक्रम असून कलाम कुटुंबीय कलाम सर यांचे स्वप्न पूर्ती साठी हा प्रकल्प राबवित आहे. 
जगातील सर्वात मोठी भारतीय विद्यार्थ्यांची मिशन विद्यार्थी बनविणार १५० पिको उपग्रह आणि परत वापरता येणारे रॉकेट या प्रकल्पासाठी  पात्रता ५ ते १२ वी पदवीधारक डिप्लोमा इंजिनीरिंग अशी आहे. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास   वर्ल्ड  बुक ऑफ रेकॉर्ड , आशिया बुक ऑफ रेकॉर्ड , इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड , अस्सिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड , एकेआयएफ  अशी ५ प्रशस्तिपत्रे दिले जातील. 

डॉ एपीजे अब्दुल कलाम सैटेलाइट लॉन्च व्हीकल मिशन- २०२३ हा प्रकल्प भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम सर यांचे भारताचे स्वप्न पूर्ती साठी चे एक पाऊल असून २०२०-२०२१ साली केलेल्या "डॉ एपीजे अब्दुल कलाम पेलोड qubes चालेंज "  प्रकल्पाचा पुढील टप्पा आहे. हा प्रकल्प सरळ हाऊस ऑफ कलाम यांचे संस्था डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन , स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांचे द्वारा राबविला जात आहे.
    "डॉ एपीजे अब्दुल कलाम सैटेलाइट लॉन्च व्हीकल मिशन- २०२३"  या प्रकल्पात विद्यार्थ्यांचे उपग्रह बनविण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण होईल . तसेच प्रत्यक्ष पिको उपग्रह बनविण्याची कार्यशाळा पुणे आणि नागपूर येथे घेण्यात येईल . उपग्रह बनविण्याच्या कार्यशाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग असेल . ऑनलाईन प्रशिक्षण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची ऑल इंडिया स्तरावर एक परीक्षा सुद्धा होईल. या परीक्षेत प्रथम मेरिट मध्ये येणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष परत वापरात येणारे रॉकेट बनविण्याची संधी मिळेल. या रॉकेट चे वजन २२.५ केजी असेल आणि उपग्रह त्यात फिट केल्या नंतर रॉकेट चे वजन ४५ ते ६० केजी असेल. सदर रॉकेट १९ फेब्रुवारी २०२३ रोजी तामिळनाडू मधील कांचीपुरम जवळील पट्टीपुरं येथून अवकाशात सोडले जाईल . या रॅकेट प्रक्षेपित करण्यासाठी सर्व परवानग्या केंद्र आणि राज्य सरकार कडून मिळविण्यात आल्या आहेत. सदर चे रॉकेट उपग्रह अवकाशात सोडल्या नंतर पॅराशूट चे साहाय्याने परत जमिनीवर लॅन्ड करेल आणि पुढील मिशन साठी परत वापरता येईल. असा प्रयोग अमेरिकेत एलोन मास्क यांनी केला होता. जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांनी १५० पिको उपग्रह सोबत असे रॉकेट हा पहिलाच प्रयोग असल्याने १९ फेब्रुवारी २०२३ रोजी हा भारतीय विद्यार्थ्यांनी केला जागतिक विक्रम , आशिया विक्रम , इंडिया विक्रम , अस्सिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड असे विक्रम स्थापित होतील. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास वरील ४ प्रशस्तिपत्रे दिले जातील. अश्या प्रयोगाने भारतीय विद्यार्थी अवकाश क्षेत्रात भारताचे नाव अभिमानाने नोंदवतील आणि भविष्यात अश्या मिशन मधून डॉ कलाम यांचे सारखे शास्त्रगण्या तयार होण्यास आणि नवीन डेव्हलपद भारत तयार होण्यास हातभार लागेल. 
या प्रकल्पा साठी विद्यार्थ्यांचे विविध गट बनविण्यात आलेले आहेत . ५ वि ते १० वि , ११ वि १२ वि , पदवीधर , आणि पॉलीटेकनिक आणि इंजिनीरिंग . शेवटच्या टप्प्यासाठी गटानुसार ऑनलाईन ऑल इंडिया टेस्ट नुसार सर्वमिळून १०० विद्यार्थ्यांची रॉकेट बनविण्यासाठी निवड केली जाईल.  सर्व सहभागी विद्यार्थ्यास एकाच प्रकारचे प्रशस्तिपत्रे मिळतील .
जागतिक स्तरावरील या प्रलकपट महाराष्ट्रामधून ५१० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. डॉ कलाम यांचे स्वप्नातील भारत बनविण्याच्या या प्रयत्नासाठी महाराष्ट्र मधून समाजातील सर्व घटकांचा समावेश करून घेण्यात आलेला आहे. यात आदिवासी विद्यार्थी, अतिमगारवर्गीय विद्यार्थी , पोलीस कर्मचाऱ्यांची मुले, विकलांग विद्यार्थी, विविध महापालिकेचे विद्यार्थी, जिल्हापरिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच समाजातील गरीब होतकरू हुशार विद्यार्थी यांचा सहभाग या ५१० विद्यार्थ्यांमध्ये आहे. या शिवाय विविध नामांकित शिक्षण संस्थांचे विद्यार्थी सुद्धा सहभागी झालेले आहेत. 
महाराष्ट्र मधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दरम्यान भाषेची अडचण येऊ नये म्हणून खास मराठी मधून येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच कार्यशाळेत सुद्धा मराठी आणि हिंदी मदतनीस सदर प्रकल्पात विद्यार्थ्यांना उपग्रह बनविण्यात सहकार्य करतील .महाराष्ट्र मध्ये हा प्रकल्प मनीषा ताई चौधरी महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशन यांचे नेतृत्वात होत असून श्री मिलिंद चौधरी , सचिव , डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशन हे मार्गदर्शन करीत आहेत. 
महाराष्ट्रात दिनांक २० जानेवारी रोजी पुणे, २२ जानेवारी रोजी परभणी आणि २३ जानेवारी रोजी नागपूर येथे एक दिवसीय उपग्रह बांधणीची कार्यशाळा होत आहे. या नंतर मेरिट मध्ये येणारे भारतातील १०० विद्यार्थी चेन्नई येथे जाऊन रॉकेट ची बांधणी करतील . हे रॉकेट १९ फेब्रुवारी २०२३ रोजी पट्टीपुलंम , तामिळनाडू येथून विद्यार्थ्यांनी बनविलेले १५० उपग्रह घेऊन अवकाशात झेप घेईल . सादर चे प्रक्षेपण विद्यार्थ्यां लिव्ह ओंलीने बघण्याची व्यवस्था कलाम कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे . १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील विद्यार्थी पट्टीपुलंम येथे विद्यान दिंडी काढणार आहेत. १५० पेक्षा जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक, शिक्षक सादर प्रसंगी पट्टीपुलंम येथे उपस्थित असतील असे श्री मिलिंद चौधरी कळवतात. . महाराष्ट्रातून श्री साहू संभाजी भरती, श्री मेघश्याम पत्की , श्री राजकुमार भामरे, डॉ विशाल लिचडे, श्री दिनकर अडाते हि सर्व टीम राज्यसमन्वयक मनीषा ताई चौधरी यांचे सह समन्वय साधून मेहनत करीत आहेत.


Comments