जत हायस्कूल, जत ला मा.खासदार संजयकाका पाटील यांचे स्विय सचिव श्री.खंडू होवाळे यांची सदिच्छा भेट!
सायंकाळी सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय काका पाटील यांचे स्वीय सचिव श्री. खंडू होवाळे हे सहपत्नीक व कार्यकर्ते डॉ.बनसोडे , श्री. देवानंद होवाळे यांनी जत हायस्कूल अँड ज्युनिअर काँलेज आँफ आर्ट्स अँड सायन्स ,जत प्रशालेस सदिच्छा भेट दिली. तेव्हा प्रशालेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रशालेतील ग्रंथपाल श्री.राजू दुगाणे सर , भांडारपाल श्री. महादेव स्वामी सर , जेष्ट अध्यापक श्री. एन. डी. कांबळे सर , श्री. अमोल जोशी सर, कलाश्री श्री. सुभाष शिंदे सर , वरिष्ठ. क्लार्क श्री. व्ही .के .मड्डी सर , कनिष्ठ क्लार्क श्री.वसंत सावंत सर , शिक्षकेत्तर सेवक श्री.अरुण कोळी , श्री . डी.एम.खिलारे तथा प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.ए.बी. होवाळे सर हे उपस्थित होते .🔵🔴🔵🔵🔵🔴🔵🔵🔵🔵💐🌸🌼💐🌼🌸💐🌼🌸💐
Comments
Post a Comment